शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
3
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
4
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
5
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
6
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
7
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
8
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
9
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
10
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
11
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
12
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
13
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
14
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
15
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
16
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
17
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
18
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
19
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
20
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
Daily Top 2Weekly Top 5

प्रादेशिक संचालकांनी घेतला परिमंडळाचा आढावा

By admin | Updated: May 13, 2017 18:51 IST

ऊर्जा मंत्र्यांच्या दौर्‍याची पूर्वतयारी : ग्राहकाभिमुख सेवा देण्याच्या सूचना

ऊर्जा मंत्र्यांच्या दौर्‍याची पूर्वतयारी : ग्राहकाभिमुख सेवा देण्याच्या सूचनाअकोला : राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे पुढील आठवड्यात अकोला व वाशिम जिल्हय़ाच्या दौर्‍यावर येत असल्याच्या पृष्ठभूमीवर महावितरणच्या नागपूर प्रादेशिक कार्यालयाचे संचालक प्रसाद रेशमे यांनी शुक्रवारी अकोला परिमंडळाचा आढावा घेतला. गुरुवारी वाशिम येथे, तर शुक्रवारी अकोला येथे बैठका घेऊन त्यांनी ऊर्जा मंत्र्यांच्या दौर्‍याची पूर्वतयारी व इतर कामांची माहिती घेऊन वीज ग्राहकांना तत्पर सेवा देण्यासोबतच थकबाकी वसुलीवर भर देण्याच्या सूचना संबंधित अधिकार्‍यांना केल्या.ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे १७ मे रोजी वाशिम, तर १९ मे रोजी अकोला येथे येणार आहेत. या दौर्‍यादरम्यान ते दोन्ही ठिकाणी जनता दरबार भरवून वीज ग्राहकांसोबत संवाद साधणार आहेत. ऊर्जा मंत्र्यांच्या या दौर्‍यापूर्वी प्रादेशिक संचालक प्रसाद रेशमे यांनी वाशिम व अकोला येथे भेट देऊन विविध कामांची पाहणी केली. महावितरणच्या अधिकार्‍यांची बैठक घेऊन त्यांना विविध सूचना केल्या. सर्वच प्रकारच्या ग्राहकांकडील थकबाकीचा डोंगर वाढत असल्याने महावितरणची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत थकबाकी वसुलीवर जोर देण्याचे आदेश त्यांनी दिले, तसेच वीज चोरीला आळा घालण्यासाठी उपाययोजना कराव्या, कृषी पंपाच्या प्रलंबित जोडण्याचे अर्ज तातडीने निकाली काढा, कामांचा प्राधान्यक्रम ठरवा, अशा विविध सूचना त्यांनी अधिकार्‍यांना केल्या. कर्मचार्‍यांनी मुख्यालयी राहावे, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. या बैठकींना मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते, उपकार्यकारी अभियंते व इतर अधिकारी उपस्थित होते.