शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
2
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
3
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
5
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
6
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
7
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
8
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
9
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
10
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
11
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
12
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
13
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
14
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
15
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
16
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
17
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
18
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
19
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
20
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

बदलत्या हवामानाला अनुकूल पीकपद्धतीचा अवलंब करणे गरजेचे- प्रदीप इंगोले

By admin | Updated: January 9, 2015 01:23 IST

बदलत्या हवामानाचा पिकांवर होणारा परिणाम या विषयावर दोन दिवसीय प्रशिक्षणाचे उद्घाटन.

अकोला : हवामानातील बदल प्रखरतेने जाणवू लागले आहेत. त्यामुळे यापुढे बदलत्या हवामानाला अनुकूल पीकपद्धतीचा अवलंब करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे शिक्षण विस्तार संचालक डॉ. प्रदीप इंगोले यांनी केले.कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या आधुनिक कृषितंत्रज्ञानाचा प्रसार प्रभावीपणे करण्यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या आर्थिक साहाय्यातून विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये १३ कृषी विज्ञान केंद्रे कार्यर त आहेत. या विज्ञान केंद्राच्या विषयतज्ज्ञांकरिता मनुष्यबळ विकासाच्या दृष्टीने विस्तार शिक्षण संचालनालयाद्वारे विविध प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. याच अनुषंगाने कें द्राचे कार्यक्रम समन्वयक आणि विषयतज्ज्ञांना बदलत्या हवामानाचा पिकांवर होणारा परिणाम या विषयावर विस्तार शिक्षण संचालनालय व क्षेत्रीय प्रकल्प संचालनालय (हैद्राबाद) यांच्यावतीने ८ व ९ जानेवारी असे दोन दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाचे उदघाटन गुरुवारी डॉ. इंगोले यांनी केले. त्याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला कृषी अधिष्ठाता डॉ. विलास भाले, कृषी हवामान विभागप्रमुख डॉ. एस. एस. वंजारी यांची प्रमुख उपस्थिती होती. वातावरणातील बदलांचे सूक्ष्म अवलोकन करू न शेतकर्‍यांना मार्गदर्शन करावे, असे आवाहन डॉ. इंगोले यांनी केले.