बुद्धिबळपटू सईचा आशिया स्पर्धेत सहभाग

By Admin | Updated: June 25, 2014 02:44 IST2014-06-25T02:24:14+5:302014-06-25T02:44:23+5:30

अकोल्याची सई पाटील ताश्कंद येथे होणार्‍या आशिया चेस चॅम्पियनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

Participation in the Chess Championship in Asia | बुद्धिबळपटू सईचा आशिया स्पर्धेत सहभाग

बुद्धिबळपटू सईचा आशिया स्पर्धेत सहभाग

अकोला- बुद्धिबळामध्ये पाच वर्षे वयोगटात देशात स्पर्धा गाजविणारी अकोल्याची सई नितीन पाटील उजबेकिस्तानमध्ये ताश्कंद येथे होणार्‍या आशिया युथ चेस चॅम्पियनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ती पालकांसोबत गुरुवारी रवाना झाली. याआधी तिने श्रीलंकेत झालेल्या स्पर्धेत तीन सुवर्ण पदकं मिळविली होती.

Web Title: Participation in the Chess Championship in Asia