हिवरखेड पोलिस स्टेशनअंतर्गत खंडाळा येथे चोर्यांचे सत्र सुरूच असून, अज्ञात चोरट्यांनी सोमवारी रात्री एका घरात प्रवेश करून २० हजारांचा ऐवज लंपास केला. ...
आकोट : स्थानिक शनवारा येथे कामगार दीन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शक म्हणून ॲड. किरणताई रोही होत्या. त्यांनी कामगारांच्या समस्या, त्यासाठी असलेले कायदे, कामगारांचे संघटन, कामगारांसाठीचे विविध कायदे, महिला कामगारांसाठी भारतातील ...
अकोला : राज्य शासनाच्या वतीने वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयामार्फत आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमासाठी एमएच-सीईटी ही सामाईक परीक्षा घेण्यात येते. यंदा ही परीक्षा ८ मे रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत घेण्यात येत आहे. अकोल्यातील १२ केंद्रांवर ही परी ...
अकोला : टिळक राष्ट्रीय सरस्वती मंदिर, मोठी उमरी येथे बालसंस्कार शिबिराला नुकतीच सुरुवात झाली. मागील तीन वर्षांपासून सुरू असलेले हे शिबिर यंदादेखील आयोजित करण्यात आले आहे. शिबिरात बालकांना संस्काराचे धडे दिल्या जात आहेत. ...
तालुक्यात सिंगलफेज असलेल्या गावामधील भारनियमन तात्काळ बंद न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनसे तालुकाध्यक्ष गोपाल विखे यांनी वीज वितरण कंपनीला दिलेल्या निवेदनात दिला आहे. ...
अकोला जिल्हा पोलिस दलातील १९५ पोलिस शिपायांना पोलिस नाईक या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. महाराष्ट्र दिनी या पोलिसांना पदोन्नती देण्यात आली असून, पोलिस अधीक्षक वीरेंद्र मिश्र यांनी १ मे रोजी हे आदेश दिले. ...
तालुक्यातील हिरपूर-सांजापूर येथील ग्रामस्थांनी मूर्तिजापूर ते दुर्गवाडादरम्यान रेतीची वाहतूक करणार्या वाहनांवर निर्बंध घालण्याची मागणी एका निवेदनाद्वारे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व पोलिस निरीक्षक यांच्याकडे केली आहे. ...
तालुक्यातील बळेगाव येथे ग्रामसभा सुरू असताना काही लोकांनी महिला सरपंच व तिच्या पतीस मारहाण केल्याची घटना गुरुवारी घडली. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. ...
जनता भाजी बाजारात बुधवारी पाणपोईचे लोकार्पण करण्यात आले. बाजारात येणारे शेतकरी, कामगार, दुकानदार आणि ग्राहकांसाठी वॉटर कुलरची व्यवस्था करण्यात आली आहे. ...