लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
महिनाभरानंतरही ‘जीएमसी’च्या ‘स्ट्रक्चरल ऑडिट’चा अहवाल नाही! - Marathi News | No report of GMC's 'Structural Audit' even after a month! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महिनाभरानंतरही ‘जीएमसी’च्या ‘स्ट्रक्चरल ऑडिट’चा अहवाल नाही!

सार्वजनिक बांधकाम विभागाला स्ट्रक्चरल आॅडिटचा अधिकृत अहवाल अद्याप प्राप्त झाला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...

शौचालयांचा घोळ; ‘सेटिंग’साठी मनपा कर्मचारी, कंत्राटदारांची धावाधाव - Marathi News | Toilet scam; Municipal staff, contractor's run for 'setting' | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शौचालयांचा घोळ; ‘सेटिंग’साठी मनपा कर्मचारी, कंत्राटदारांची धावाधाव

एकूणच सर्व प्रकार पाहता प्रशासनाची विश्वासार्हता धोक्यात आली असून, आयुक्त संजय कापडणीस यांच्या प्रामाणिक भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...

पाणीटंचाई निवारणाच्या आराखड्यात उपाययोजना शून्य! - Marathi News | Zero measures to prevent water scarcity! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पाणीटंचाई निवारणाच्या आराखड्यात उपाययोजना शून्य!

पाणीटंचाई निवारणाच्या पहिल्या टप्प्यातील कृती आराखड्यात एकही उपाययोजना प्रस्तावित करण्यात आली नाही. ...

दोन हजारावर विद्यार्थ्यांनी दिली एनएमएमएस परीक्षा - Marathi News | NMMS exams given by over two thousand students | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दोन हजारावर विद्यार्थ्यांनी दिली एनएमएमएस परीक्षा

परीक्षेला जिल्ह्यातून २ हजार ५१ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. ...

शिक्षकांना वेतन अनुदानाऐवजी प्रतिविद्यार्थी अनुदान! - Marathi News | Student Grants Instead of Salary Grants to Teachers! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शिक्षकांना वेतन अनुदानाऐवजी प्रतिविद्यार्थी अनुदान!

या प्रकाराला शिक्षक संघटनांनी विरोध दर्शविला असून, आंदोलनाचा इशारा दिला आहे. ...

जलयुक्त शिवारची माहिती गुलदस्त्यात - Marathi News | ZP administration deny to give Information about jalyukt shivar | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जलयुक्त शिवारची माहिती गुलदस्त्यात

माहिती मिळण्यासाठी थेट जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडेच धाव घेण्याची वेळ अर्जदाराला आली. ...

प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणीचा पाठलाग करणाऱ्यास अटक - Marathi News | Youth arrested for chasing Trainee doctor girl | Latest akola News at Lokmat.com

अकोला :प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणीचा पाठलाग करणाऱ्यास अटक

सांगळूद येथील रहिवासी गोपाल अंबादास इंगळे (२४) हा युवक मोठ्या उमरीतील रहिवासी तसेच प्रशिक्षणार्थी डॉक्टर असलेल्या एका तरुणीचा पाठलाग करीत होता. ...

युरोपियन राजहंस पक्ष्यांचे कापशी तलावावर आगमन - Marathi News | European swan birds arrive at Kapshi Lake | Latest akola News at Lokmat.com

अकोला :युरोपियन राजहंस पक्ष्यांचे कापशी तलावावर आगमन

हे पक्षी तब्बल चार हजार किलोमीटर अंतराचा प्रवास करून आणि हिमालयाच्या ३० हजार फूट उंचीवरून अकोला येथे दाखल झाले आहेत. ...

सराफा असोसिएशनच्या अध्यक्षाने केली चोरीच्या सोन्याची खरेदी! - Marathi News | President of Sarafa Association buys stolen gold! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सराफा असोसिएशनच्या अध्यक्षाने केली चोरीच्या सोन्याची खरेदी!

सराफा असोसिएशनचा अध्यक्ष राजू वर्मा यानेच चोरीतील सोने खरेदी केल्याचे खळबळजनक वास्तव तपासात उघडकीस आले आहे. ...