लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
काटेपूर्णा धरणाचे पाणी सिंचनासाठी सोडले - Marathi News |  The water of Katepurna Dam was released for irrigation | Latest akola News at Lokmat.com

अकोला :काटेपूर्णा धरणाचे पाणी सिंचनासाठी सोडले

यावर्षी मुबलक पाऊस झाला असून, धरणातही मुबलक जलसाठा असल्याने पाटबंधारे विभागाने शेती सिंचनासाठी पाणी सोडण्याचे नियोजन केले आहे ...

सराफच्या ठेवी योजनांवर येणार कायद्याचा अंकुश - Marathi News | Deposit schemes of Jwelers will be curbed | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सराफच्या ठेवी योजनांवर येणार कायद्याचा अंकुश

कायद्याने एक संस्था स्थापन करण्यात येणार असून, ठेवी स्वीकारणाऱ्या सर्वांनाच या संस्थेकडे नोंदणी बंधनकारक ठरणार आहे. ...

औषधांपेक्षा कॅल्शिअम, डिसइन्फेक्टंटचाच पुरवठा जास्त! - Marathi News | Supply of Calcium, Disinfectant Than Drugs! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :औषधांपेक्षा कॅल्शिअम, डिसइन्फेक्टंटचाच पुरवठा जास्त!

कॅल्शिअम, व्हिटॅमिनच्या बाटल्यांचा मोठ्या प्रमाणात पुरवठा झाला असून, तो गरजेपेक्षा जास्त असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले आहे. ...

शेतसारा माफीची अंमलबजावणी कागदावरच! - Marathi News | Farmers' waiver implemented on paper! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेतसारा माफीची अंमलबजावणी कागदावरच!

शेतसारा माफ करण्यात आल्याचे अहवाल जिल्ह्यातील तहसीलदारांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अद्याप सादर करण्यात आले नाही. ...

टेक्सटाइल पार्क होणार केव्हा? - Marathi News | When wiil a textile park established in Balapur | Latest akola News at Lokmat.com

अकोला :टेक्सटाइल पार्क होणार केव्हा?

कापूस ते कापड वस्त्रोद्योगांना चालना देण्यासाठी राज्यात ५११ प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले होते. ...

महाविकास आघाडीसाठी सकारात्मक - Marathi News | Mahavikas aghadi in Jilha Parishad : Positive happening | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महाविकास आघाडीसाठी सकारात्मक

लोकमत न्यूज नेटवर्क अकोला : शिवसेनेच्या नेतृत्वात अस्तित्वात आलेल्या राष्टÑवादी व काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र विकास आघाडीचा राज्यातील प्रयोग जिल्हा ... ...

अकोला जिल्ह्यातील ८३ हजार शेतकऱ्यांचे खाते होणार आधार ‘लिंक’! - Marathi News | Bank account of the farmers in Akola district will be linked with Aadhar card | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यातील ८३ हजार शेतकऱ्यांचे खाते होणार आधार ‘लिंक’!

‘पीएम-किसान’ योजनेंतर्गत जिल्ह्यातील ८३ हजार शेतकºयांचे बँक खाते क्रमांक लवकरच आधार क्रमांकाशी ‘लिंक’ करण्यात येणार आहेत. ...

अकोला मनपा : ‘टीडीआर’च्या आड कोट्यवधींचा खेळ! - Marathi News | Akola Municipal Corporation: Billions of games behind 'TDR'! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला मनपा : ‘टीडीआर’च्या आड कोट्यवधींचा खेळ!

सत्ताधारी भाजपसह मनपा प्रशासनाने अवघ्या २४ तासांत तयार केलेला ठराव संशयाच्या घेºयात सापडला आहे. ...

‘सीएए’ अन् ‘एनआरसी’ला विरोध म्हणजे देशद्रोह कसा? - Marathi News |  How the opposition to 'CAA' and 'NRC' is called treason? | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘सीएए’ अन् ‘एनआरसी’ला विरोध म्हणजे देशद्रोह कसा?

सरकारच्या एखाद्या निर्णयाला विरोध केला तर देशद्रोह कसा होतो अन् समर्थन केले तर देशभक्त कसे ठरतो, असा प्रश्न रविवारी अकोल्यात झालेल्या चर्चासत्रात उपस्थित करण्यात आला. ...