शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याला मिळणार प्रतिक्विंटल १४00 रूपये भाव !

By admin | Updated: November 24, 2014 00:04 IST

केंद्रीय कृषी विपणन केंद्राचा अंदाज.

अकोला : कांद्याचे उत्पन्न आणि किंमतीचा कल या सर्व गोष्टींचा विचार करू न कांद्याला या महिन्यात प्रतिक्विंटल १३00 ते १४00 रू पये भाव मिळण्याची शक्यता केंद्रीय कृषी विपणन केंद्राने वर्तविली आहे; पण आयात- निर्यात धोरण आणि हवामानात बदल झाला तर या किंमतीवर परिणाम होण्याची शक्यताही या विपणन केंद्राने वर्तविली आहे. कांदा उत्पादनाच्याबाबतीत महाराष्ट्र राज्य देशात अग्रगण्य असून, २0१३-१४ मधील कांदा उत्पादनाचा वाटा हा ३0 टक्के आहे. राज्यात कांद्याचे क्षेत्र नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, सोलापूर व नागपूर जिल्हयामध्ये आहे. बागायती मंडळाच्या अहवालानुसार २0१३-१४ मध्ये या राज्यात कांद्याचे लागवडीखालील क्षेत्र हे ४.६८ लाख हेक्टर व उत्पादन ५८.६७ लाख टन आहे. २0१२-१३ मध्ये कांद्याचे क्षेत्र २.६ लाख हेक्टर होते आणि उत्पादन ४६.६0 लाख टन एवढे होते. इतर जिल्हयात कांद्याचे क्षेत्र वाढत आहे. ा कांद्याचे उत्पन्न व किंमतीचा कल या सर्व गोष्टीचा विचार करू न डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी अर्थशास्त्र व सांख्यिकी विभागातंर्गत असलेल्या (एनकॅप) केंद्रीय कृषी विपणन केंद्राने कांद्याच्या लासलगाव बाजारपेठेतील मागील २३ वर्षाच्या कालावधीतील मासीक सरासरी किंमतीचे पृथ्थकरण केले आहे. या अभ्यासाच्या निष्कर्षानुसार सध्या असलेली बाजारपेठेतील स्थिती कायम राहिल्यास सामान्य हवामानात वेगवेगळ्य़ा प्रतिनुसार चालू महिन्यात कांद्याच्या सरासरी किंमती प्रतिक्विंटल १३00 ते १४00 रूपये राहण्याची शक्यता या के ंद्राने वर्तविली आहे. आयात निर्यात धोरण आणि हवामान बदलाचा परिणाम मात्र कांद्याच्या किंमतीवर होवू शकतो, असे या केंद्राने म्हटले आहे. कृषी विद्यापीठाच्या कृषी अर्थशास्त्र व सांख्यिकी विभागाचे प्रमुख श्रीकांत काकडे यांनी कांदयाचे भाव हे १३00 ते १४00 प्रतिक्विंटल राहण्याची शक्यता आहे. पंरतु आयात -निर्यात धोरण आणि हवामान बदलाचा परिणाम कांद्याच्या किंमतीवर होण्याची शक्यता असते, त्यादृष्टीने शेतकर्‍यांना विक्री व साठवणुकीचा योग्य निर्णय घेता यावा, यासीठी ही माहिती दिली आहे.