शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

जिल्हाधिकारी कार्यालयात राबविली ‘नो मास्क, नो एन्ट्री’ मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 6:06 PM

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात १० नागरिकांवर दंडात्मक कारवाई करून २ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला.

अकोला : जिल्हाधिकारी परिसरात येणारे नागरिक विना मास्क निष्काळजीपणे फिरत असताना दिसून येतात. याला आळा घालण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला अधिकारी व कर्मचारी यांचे पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाने आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात १० नागरिकांवर दंडात्मक कारवाई करून २ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला.कोविड-१९ चा दिवसेंदिवस प्रादुर्भाव वाढत असून, शहरी व ग्रामीण भागात रुग्णाच्या संख्येत सतत भर पडत आहे. कोविड-१९ चे संक्रमण कमी करण्यासाठी मास्क वापर करणे अनिवार्य आहे. तसेच सामाजिक अंतर ठेवून व वेळोवेळी साबणाने हात स्वच्छ करणे तसेच सॅनिटायझरचा वापर करून या रोगाचे संक्रमण कमी करता येते. यासाठी ‘नो मास्क, नो एन्ट्री’ मोहीम मोठ्या प्रमाणावर राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले होते. त्यानुसार पथक गठित करण्यात आले होते. या पथकात अधीक्षक मीरा पागोरे, नगर प्रशासन अधिकारी सुप्रिया टवलारे, वर्षा कुजाडे, स्नेहा गिरी गोसावी, थिटे सहभागी झाले होते.

 

टॅग्स :Akolaअकोलाcollectorजिल्हाधिकारीcorona virusकोरोना वायरस बातम्या