शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

नवीन तंत्रज्ञान स्थानिक पातळीवर निर्माण व्हावे

By admin | Updated: November 10, 2014 01:26 IST

कुलगुरू देशपांडे यांचे मत, अकोला येथे मराठी अर्थशास्त्र परिषदेचा समारोप.

अकोला : आजचे शिक्षण हे लाटेवरचे शिक्षण आहे. शिक्षणाच्या संपूर्ण पायर्‍या आपण चढतोच असे नाही. २१ शतक हे गव्हर्नसचे युग आहे. या युगात नवीन तंत्रज्ञान स्थानिक पातळीवर निर्माण व्हायला हवे, असे मत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. विनायक देशपांडे यांनी रविवारी व्यक्त केले. श्री शिवाजी महाविद्यालय अकोला येथे सुरू झालेल्या मराठी अर्थशास्त्र परिषदेच्या ३८ व्या राष्ट्रीय अधिवेशनाचा रविवारी समारोप झाला. यावेळी कुलगुरू देशपांडे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महादेवराव भुईभार होते तर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. विनायक देशपांडे, अकोला पूर्व मतदारसंघाचे आमदार रणधीर सावरकर, डॉ. श्रीराम जोशी, प्रा. चारूदत्त गोखले, डॉ. राजेंद्र भांडवलकर, डॉ. अविनाश निकम, डॉ. सुहास आव्हाड, डॉ. कल्याणकर, डॉ. अशोक खाचणे, डॉ. सुभाष गुर्जर, डॉ. विद्या पाटील, प्राचार्य डॉ. सुभाष भडांगे, डॉ. रामेश्‍वर भिसे, डॉ. एस. पी. देशमुख, डॉ. आर. के. शेख, डॉ. मिलिंद कुलट आदी मान्यवर उपस्थित होते. कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे म्हणाले, की १९७७ मध्ये परिषदेची स्थापना झाली, त्यावेळी ५४ सदस्य होते सध्या १000 सभासद आहेत. एकविसाव्या युगात शासनकर्ते कमी व कामे जास्त आहेत. तंत्रज्ञानाचा योग्य वापर आवश्यक आहे. भ्रष्टाचारमुक्त भारतासाठी सुशासन अत्यंत आवश्यक आहे. संवेदनशीलता व भावनाशीलतेसाठी परिषद आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.