शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र शासन राबविणार ‘राष्ट्रीय उच्च स्तर शिक्षा अभियान’

By admin | Updated: November 11, 2014 23:38 IST

उच्च शिक्षणात १८ योजना होणार कार्यान्वित.

अकोला : देशातील उच्च शिक्षणाची गुणवत्ता वाढावी आणि अधिकाधिक लोकांना उच्च शिक्षणाचा लाभ मिळावा, यासाठी केंद्र शासनाने बाराव्या व तेराव्या पंचवार्षिक योजनेंतर्गत ह्यराष्ट्रीय उच्च स्तर शिक्षण अभियान मोहीमह्ण राबविण्याचे निश्‍चित केले आहे. या अभियानांतर्गत एकूण १८ योजना कार्यान्वित होणार आहेत. या संदर्भात विद्यापीठ स्तरावर समिती स्थापन करण्यात आली असून, अहवाल तयार करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. समाजातील सर्व घटकांपर्यंत उच्च शिक्षणाची संधी पोहचविणे, उच्च शिक्षण सर्व समावेशक करणे आणि उच्चतम गुणवत्ता साधणे, ही उद्दिष्टे डोळ्यापुढे ठेवून, केंद्र शासनाने बाराव्या व तेराव्या पंचवार्षिक योजनेंतर्गत राष्ट्रीय उच्च स्तर शिक्षण अभियान मोहीम हाती घेतली आहे. या योजनेंतर्गत विद्यापीठे व महाविद्यालयांना उच्च शिक्षणाचे विविध अभ्यासक्रम राबविण्यासाठी, तसेच भौतिक सुविधांसाठी अनुदान दिले जाणार आहे. त्यासाठी एकूण १८ योजना कार्यान्वित करण्यात येणार आहेत. या संदर्भात केंद्र शासनाने सर्व राज्यांच्या शिक्षण विभागाला सूचना केली आहे. त्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाच्या वतीने राज्यातील सर्व विद्यापीठांना या योजनेंतर्गत निधी प्राप्त होण्यासाठी तात्काळ प्रकल्प अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार विद्यापीठांनी त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयांना पत्र पाठविली आहेत. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने देखील सर्व अधिनस्थ महाविद्यालयांना पत्रे पाठविली आहेत. विद्यापीठाने यासाठी व्यवस्थापन परिषदेच्या शिफारसीवरुन एक समिती गठित केली आहे. ही समिती अहवाल तयार करीत असून, लवकरच हा अहवाल शिक्षण संचालनालयाकडे पाठविण्यात येणार असल्याचे अमरावती विद्यापीठाच्या महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक अजय देशमुख यांनी सांगीतले.