शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

मिनी मंत्रालयांत निवडणुकीची धामधूम

By admin | Updated: September 18, 2014 01:06 IST

बुलडाणा जिल्हा परिषद अध्यक्ष निश्‍चीत : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उपाध्यक्षपदासाठी चढाओढ.

बुलडाणा : विधानसभा निवडणुकीची आचारसंहीता सुरू झाली असुन या निवडणुकीची धामधुम जागा वाटपामध्ये अडकली असतानाच आता मिनी मंत्रालयातील निवडणुकीचे वातावरणही तापू लागले आहे. जिल्हा परिषदेत अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणुक येत्या २१ तारखेला होणार असुन त्यासाठी काँग्रेसच्या गोटाता शांतता आहे मात्र राष्ट्रवादीतच चढाओढ सुरू झाली आहे.बुलडाणा जिल्हा परिषद अध्यक्ष पद हे अनुसुचित जाती या संवर्गासाठी राखीव असून जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबल पाहता काँग्रेसचा अध्यक्ष होणे जवळपास निश्‍चित आहे. काँग्रेसकडे अलका चित्रांगण खंडारे या एकमेव जि.प.सदस्या या प्रवर्गातील असल्याने त्यांची अध्यक्षपदी निवड होण्याच्या घोषणाच बाकी आहे. दरम्यान काँग्रेसमधील सर्वच नेते सध्या विधानसभेच्या उमेदवारीसाठी लॉबींग करण्यात व्यस्त असल्याने या निवडणुकीबाबत ते निश्‍चीत आहेत. विधानसभा निवडणुकीची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मिनी मंत्रालयाच्या निवडणुकीतील दावेदारांची नावे बदलण्याची शक्यता अधिक आहे. * उपाध्यक्षपदासाठी सिंदखेडराजामधून दावेदारी सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघात १0 जि.प.सदस्य संख्या असून, यात राष्ट्रवादी काँग्रेस ४, भाराकाँ ३, अपक्ष, सेना आणि मनसे असे पक्षीय बलाबल आहे. काँग्रेसच्या सौ.माया चव्हाण ह्या एकमेव महिला सभापती आहेत. येत्या २१ सप्टेंबरला जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक होत असून, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उपाध्यक्षपदासाठी फिल्डींग लावल्या जात असल्याचे दिसून येत आहे. चा