शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
3
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
4
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
5
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
6
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
7
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
8
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
9
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
10
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
11
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
12
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
13
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
14
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
15
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
16
मंत्री असं कधी वागतात का? ५ मिनिटं उशीर झाला म्हणून महिला मंत्र्यांनी मागितली माफी-व्हायरल व्हिडिओ
17
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
18
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
19
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
20
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

सोन्याची पोत गहाण ठेवून घेतलेली रोख लंपास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2017 04:22 IST

दोन अज्ञात महिलांविरुद्ध गुन्हा दाखल.

अकोला: सराफा व्यावसायिकाकडे सोन्याची पोत गहाण ठेवून त्याच्याकडून मिळालेली १७ हजार रुपयांची रोख बॅगेत ठेवल्यानंतर दोन अज्ञात महिलांनी ही रोख लंपास केल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. उगवा येथे राहणारे दत्तात्रय गोपाल परनाटे(३२) यांच्या तक्रारीनुसार, शनिवारी दुपारी ते पत्नीची २५ ग्रॅम सोन्याची पोत गहाण ठेवण्यासाठी सराफा बाजारात आले. बाजारातील भिकमचंद खंडेलवाल सराफा दुकानामध्ये ते गेले. त्यांनी सोन्याची पोत गहाण ठेवली आणि सराफा व्यावसायिकाकडून १७ हजार रुपये घेतले. हे पैसे त्यांनी बॅगेत ठेवले आणि दुकानाच्या बाहेर आले. यावेळी याठिकाणी असलेल्या दोन अज्ञात महिलांनी त्यांचे लक्ष विचलित केले आणि त्यांच्या बॅगेतील १७ हजार रुपयांची रोख काढून घेतली. काही वेळानंतर परनाटे यांच्या ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेतली. कोतवाली पोलिसांनी दोन अज्ञात महिलांविरुद्ध भादंवि कलम ३७९(३४) नुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांनी सराफा दुकानातील सीसी कॅमेर्याची तपासणी केली असता, कॅमेर्यामध्ये दोन महिला बॅगेतून रोख काढताना दिसून आल्या. पोलिसांनी महिलांचा शोध सुरू केला आहे.