शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

‘रोहयो’साठी मजुरांची बाजारात नोंदणी

By admin | Updated: November 23, 2014 23:50 IST

अमरावती विभाग : योजनेत उपस्थिती वाढविण्याचा उपक्रम.

अकोला : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गतच्या कामांवर मजुरांची उपस्थिती वाढावी, यासाठी आठवडे बाजाराच्या ठिकाणी मजुरांची नोंदणी करण्यात येत आहे. अमरावती विभागातील पाचही जिलंमध्ये हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत कामांचे प्रमाण वाढविण्यासाठी मजुरांची उपस्थिती वाढविणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने शासनाच्या ह्यरोहयोह्ण विभागामार्फत अमरावती विभागातील अमरावती, अकोला, वाशिम, बुलडाणा व यवतमाळ या पाचही जिलंमध्ये प्रत्येक तालुक्यात आठवडे बाजाराच्या ठिकाणी मजुरांकडून कामांची मागणी नोंदविली जात आहे. त्यासंबंधीचे अर्ज भरून घेतले जात आहे. त्याची यादी पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकार्‍यांकडे पाठवून मजुरांना रोहयोची कामे उपलब्ध करुन दिली जात आहेत. रोहयो कामांवरील मजुरांची उपस्थिती वाढावी. त्याद्वारे कामांना गती मिळावी. मागणीप्रमाणे मजुरांना काम उपलब्ध व्हावे, यासाठी बाजाराच्या ठिकाणी नोंदणी सुरू करण्यात आली असल्याचे अमरावती विभागाचे उपायुक्त एस.टी.टाकसाळे यांनी दिली.*अशी नोंदविली जाते मागणी!तालुक्याच्या ठिकाणच्या आठवडे बाजाराच ह्यरोहयोह्णचे तालुकास्तरावरील सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, पालक तांत्रिक अधिकारी, विशेष कार्यक्रम अधिकारी व नायब तहसीलदारांकडून नमुना क्र. ४ च्या अर्जाद्वारे मजुरांकडून कामाची मागणी नोंदविली जाते. ती पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्‍याकडे पाठविली जाते. गटविकास अधिकारी संबंधित ग्रामपंचायतींकडे प्रकरणे वर्ग करतात.