शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
3
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
4
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
5
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
6
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
7
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
8
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
9
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
10
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
11
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
12
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
13
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
14
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
15
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
16
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
17
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
18
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
19
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
20
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
Daily Top 2Weekly Top 5

कनिष्ठ साहाय्यक लाच घेताना जेरबंद

By admin | Updated: May 12, 2015 01:41 IST

वाशिम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची बाळापूरमध्ये कारवाई.

अकोला - सेवानवृत्त कर्मचार्‍याच्या भविष्य निर्वाह निधीतील ह्यओव्हर टाईमह्णची अंशराशी व उपदानाचे सुमारे ४ लाख रुपयांचे देयक काढण्यासाठी बाळापूर पंचायत समितीमधील कनिष्ठ साहाय्यकास पाच हजार रुपयांची लाच घेताना सोमवारी रंगेहाथ अटक करण्यात आली. वाशिम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बाळापूर पंचायत समितीमध्ये ही कारवाई केली असून, मंगळवारी आरोपीस न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. बाळापूर पंचायत समितीमधील सेवानवृत्त कर्मचार्‍याची भविष्य निर्वाह निधीच्या ह्यओव्हर टाईमह्णची अंशराशी व उपदानाची सुमारे ४ लाख रुपयांची रक्कम थकीत आहे. या रकमेचे देयक काढण्यासाठी बाळापूर पंचायत समितीमध्ये कनिष्ठ साहाय्यक म्हणून कार्यरत असलेला किशोर नारायण टोबरे (३0) याने सेवानवृत्त कर्मचार्‍याच्या मुलास सुमारे ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारकर्त्याला लाच द्यायची नसल्याने त्याने या प्रकरणाची तक्रार वाशिम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख विलास पाटील यांच्याकडे केली. पाटील यांनी या प्रकरणाची पंचांसमक्ष पडताळणी केल्यानंतर कनिष्ठ साहाय्यक किशोर टोबरे याने पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर ही रक्कम देण्यासाठी तक्रारदार सोमवारी बाळापूर येथे आल्यानंतर किशोर टोबरेने लाच स्वीकारताच त्याला रंगेहाथ अटक केली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक व्ही.एम. अव्हाळे यांच्या मार्गदर्शनात वाशिम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख पोलीस निरीक्षक विलास पाटील, गोकुळ पाटील, शालीग्राम झाटे, गजानन अवगळे, आतिष काळमुंधळे, संजय अंभोरे यांनी केली. आरोपी किशोर टोबरे याला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.