शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
2
Latest Marathi News LIVE :पश्चिम बंगालच्या निकालाबद्दल अरविंद केजरीवालांना शंका, 'या' मुद्द्यावर ठेवले बोट
3
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
4
सावधान! अटलांटिक महासागरात मृत्यूचे तांडव; क्रूझवर 'हंताव्हायरस'चा शिरकाव, ३ पर्यटकांचा बळी!
5
एमजीआर, एनटीआर ते विजय... दक्षिणेतील मतदार अभिनेत्यांमध्ये नेता का शोधतात? ही आहेत ५ कारणं
6
बनावट जन्म दाखला घोटाळा: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून SITद्वारे सखोल चौकशीचे आदेश
7
British Airways: विमान उडवायचं नाही, फक्त जमिनीवर चालवायचंय; 'ही' एअरलाइन कंपनी पायलट्सना देतेय ९५ लाखांची सॅलरी
8
Mangal Gochar 2026: ११ मे ते २१ जून 'या' तीन राशींसाठी सुवर्णकाळ; मंगळ देणार प्रगतीची मोठी संधी!
9
अरे देवा! मुलीचं मोबाईलचं व्यसन सोडवण्यासाठी आई-वडिलांनी ६५ हजार देऊन ठेवले ४ बाऊन्सर
10
ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल गमावला! संजय राऊत राहुल गांधींना म्हणाले, "जागे व्हा, आता आपण..."
11
प्रेयसीच्या भावावर सूड उगवण्यासाठी दीड वर्षाच्या चिमुरडीचा काटा काढला; १३ वर्षांनंतर न्याय मिळालाच!
12
हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव
13
पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर
14
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
15
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
16
लग्नाच्या प्रश्नांना अन् दडपणाला कशी सामोरी जातेस? प्राजक्ता माळी म्हणाली, "जे तुमचं असतं..."
17
भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी
18
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
19
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
20
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
Daily Top 2Weekly Top 5

महिलांचा पोलीस ठाण्यावर मोर्चा

By admin | Updated: December 11, 2014 01:22 IST

दारूबंदीसाठी चिखली तालुक्यातील महिलांचे आंदोलन.

चिखली(बुलडाणा) : गावात सर्रास होणारी गावठी व देशी दारूची अवैध विक्री, त्यामुळे लहान मुलांमध्ये बालपणापासूनच दारूची सवय लागणे, तर आनेकांचे संसार उध्वस्त होण्याबरोबच घराघरामध्ये भांडण तंटे या सर्व बाबीमुळे त्रस्त खंडाळा मकरध्वज येथील महिलांनी १0 डिसेंबर रोजी हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्ष वृषालीताई बोंद्रे यांच्या नेतृत्वात चिखली पोलीस ठाणे आणि चिखली तहसील कार्यालय व दारूबंदी विभाग कार्यालयात प्रत्यक्ष जावून धडक देऊन दारूबंदीची मागणी केली.हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठाणच्या दारूबंदी उपक्रमात आता तालुक्यातील अनेक गावे समाविष्ठ होत असून गावोगावच्या महिला दारूबंदीसाठी पुढकार घेत आहेत. तालुक्यातील तेल्हारा, एकलारा, आंबाशी, गांगलगांव, माळशेंबा, सातगांव भुसारी, या गावच्या महिलांनी दारूबंदीसाठी विनेदने दिली आहेत. दरम्यान खंडाळा मकरध्वज येथील सुमारे २00 महिलांनी या मागणीसाठी वृषालीताई बोंद्रे यांच्या नेतृत्वात चिखली पोलीस स्टेशन चिखली तहसिल कार्यालय, आणी दारूबंदी विभाग यांना निवेदन दिले व तातडीणे कार्यवाही करण्याची मागणी केली. विशेष म्हणजे खंडाळा मकरध्वज येथील चिखली ग्रामसंजीवनी योजनेतील सहभागासाठी आमदार राहुल बोंद्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष ग्रामसभा दिनांक २२ नोव्हेंबर रोजी बोलवण्यात आली होती, त्या सभेतही गावातील महिलांनी आक्रमकपणे दारूबंदीचा विषय मांडला आणि खंडाळा मकरध्वज येथे दारूबंदी करण्यात यावी असा ठराव मांडून सर्वानुमते तो मंजुरही करून घेतला होता. यानुषंगाने खंडाळा मकरध्वज येथून आलेल्या महिला या प्रश्नावर अत्यंत आक्रमक दिसून आल्या, गावातील दारू विक्री बंद व्हावी यासाठी गावात अवैध व्यवसाय करणारे लोकांचे इत्यंभुत माहिती त्यांनी पोलीस स्टेशनला व दारूबंदी विभागाला दिली. या नंतरही गावातील अवैध दारू विक्री बंद न झाल्यास उपोषणाचा ईशारा या निवेदनाव्दारे दिला.