शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

१0५ कोतवाल पदांसाठी चार हजार अर्ज

By admin | Updated: May 25, 2015 02:16 IST

अकोला जिल्हय़ात ३१ मे रोजी होणार परीक्षा

अकोला: जिल्ह्यातील कोतवालांची रिक्त पदे भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यामध्ये २0 मे पर्यंंत १0५ कोतवाल पदांसाठी ३ हजार ८७६ उमेदवारांचे ह्यऑनलाइनह्ण अर्ज प्राप्त झाले आहेत. या पदांसाठी ३१ मे रोजी उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सातही तालुक्यात १0५ कोतवालांची पदे रिक्त आहेत. ५ सप्टेंबर २0१३ रोजीच्या शासन निर्णयानुसार तसेच विभागीय आयुक्तांच्या आदेशान्वये जिल्ह्यातील कोतवालांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती-अ, भटक्या जमाती -क, भटक्या जमाती-ड, विशेष मागासवर्ग प्रवर्ग, इतर मागासवर्ग प्रवर्ग व खुल्या प्रगवर्गातील उमेदवारांकडून २0 मे पर्यंंत ह्यऑनलाइनह्ण अर्ज मागविण्यात आले होते. त्यामध्ये १0५ कोतवालांच्या पदांसाठी जिल्ह्यातील ३ हजार ८७६ उमेदवारांचे ह्यऑनलाइनह्ण अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले. या पदांसाठी ३१ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत ७५ गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येणार असून, संबंधित उपविभागीय कार्यालयांमार्फत २५ गुणांची मौखिक परीक्षा घेण्यात येणार आहे.