शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
4
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
5
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
6
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
7
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
8
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
9
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
10
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
11
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
12
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
13
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
20
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील फळबागांचे क्षेत्र वाढविण्यावर भर!

By admin | Updated: May 11, 2015 02:26 IST

यंदा ५0 हजार हेक्टरचे उद्दिष्ट, मनरेगांतर्गत होणार लागवड.

अकोला : राज्यातील फलोत्पादनाचे क्षेत्र वाढविण्यावर भर देण्यात येत असूून, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) यंदा राज्यात ५0 हजार हेक्टर क्षेत्रावर फळबागा लावण्यात येणार आहेत. याकरिता फलोत्पादन संचालनालयाने शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे. शासनाकडूून मान्यता प्राप्त होताच फळबागा लागवडीचे जिल्हानिहाय नियोजन केले जाणार आहे. विदर्भातही मागणीनुसार फळबागा लागवड केली जाणार आहे. यापूर्वी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून राज्यात फळ पिकांचे क्षेत्र मोठय़ा प्रमाणात वाढण्यास मदत झाली असून, राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत फळ लागवडीचे उद्दिष्ट गाठण्याचा प्रयत्न करण्यात आला. या अभियानाला राज्यातील शेतकर्‍यांनी भरभरू न प्रतिसाद दिला आहे. त्यामुळेच देशातील फळ पीक क्षेत्र व उत्पादनात महाराष्ट्र आघाडीवर आहे. आजमितीस या राज्यात १८ लाख हेक्टरवर फळबागांचे क्षेत्र विस्तारले आहे. फलोत्पादन संचालनालयाने यंदा पुन्हा फळबागा विस्तारीकरणावर लक्ष केंद्रित केले असून, रोजगार हमी व महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून राज्यातील जिल्हय़ांना फळ लागवडीचे उद्दिष्ट देण्यात येणार आहे. यासाठीचे नियोजन राज्याच्या फलोत्पादन संचालनालयाने केले आहे. आजमितीस राज्यात सर्वाधिक डाळिंब आणि आंबा फळ पिकाचे क्षेत्र आहे. अलीकडे उच्चघनता तंत्रज्ञान वापरू न पेरू लागवड करण्यात येत असून, पपई व इतर फळपिकांचे क्षेत्र वाढत आहे.