शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण-मध्य रेल्वे मार्गालगतच्या फेंसिंग वॉल गायब

By admin | Updated: May 16, 2015 00:37 IST

रेल्वे मार्गावर नागरिकांचा व जनावरांचा वाढता वावर धोकादायकच.

अकोला : दक्षिण-मध्य रेल्वे मार्गालगतच्या वस्त्यांमध्ये राहणार्‍या नागरिकांचा व पाळीव जनावरांचा रेल्वे मार्गावर वावर वाढला असून, भविष्यात मोठय़ा दुर्घटनेसाठी सदर बाब कारणीभूत ठरू शकते, असे संकेत दक्षिण-मध्य रेल्वेच्या स्थानिक अधिकार्‍यांनी दिले आहेत. अकोला ते पूर्णा मार्गाचे गेजपरिवर्तन झाल्यानंतर या मार्गावर धावणार्‍या गाड्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. रेल्वेस्थानकावरून निघालेली गाडी न्यू तापडियानगराचा परिसर, मोठी उमरी, पंजाबराव कृषी विद्या पीठालगतचा परिसर आणि अकोल्याच्या औद्योगिक परिसरातून शिवणी या लहानशा रेल्वेस्थानकापर्यंंत जाते. या सर्व भागातील रेल्वे मार्गालगत दोहोबाजूने अत्यंत दाट लोकवस्ती आहे. दक्षतेकरिता गेजपरिवर्तनाप्रसंगी दक्षिण-मध्य रेल्वे प्रशासनाने रेल्वे मार्गालगत आणि लोकवस्त्यांच्या कडेला १0 ते १२ फूट उंचीच्या पक्कय़ा भिंती बांधल्या होत्या. पण अत्यंत दाटीवाटीने राहणार्‍या या लोकवस्त्यांमधील नागरिकांनी त्या भिंती पूर्णत: नेस्तनाबूद केल्या आहेत. परिणास्वरूप रेल्वे मार्गावर नागरिकांचा नव्हे, तर पाळीव प्राण्यांचादेखील वावर वाढलेला दिसून येतो. वस्त्यांमधील नागरिकांकरवी रेल्वे मार्गाचा वापर प्रात:विधीसाठी केला जात असून, अन्नाच्या शोधात जनावरे थेट रेल्वे रुळांवर फिरताना दिसून येत आहेत. याचाच प्रत्यय बुधवार, १३ मे रोजी सायंकाळी एमआयडीसी भागातील रेल्वे क्रॉसिंग गेट क्रमांक १८ जवळ आला. अकोला रेल्वे स्थानकावरून वाशिमच्या दिशेने निघालेल्या श्रीगंगानगर - नांदेड एक्स्प्रेसच्या समोर तीन गायींची वासरे आलीत व जागीच गतप्राण झाली.