शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

नांदखेड येथील शेतक-याची आत्महत्या

By admin | Updated: November 10, 2014 01:44 IST

पातूर तालुक्यातील शेतक-याची आत्महत्या, सततची नापिकी व कर्जबाजारीपणा कारणीभूत.

शिर्ला (अकोला): सततची नापिकी व कर्जबाजारीपणास कंटाळून पातूर तालुक्यातील नांदखेड येथील एका शेतकर्‍याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी घडली. बाळू सदाशिव वानखडे (४८) असे या शेतकर्‍याचे नाव असून, त्यांनी ३ नोव्हेंबरला विष प्राशन केले होते. अकोला येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना शनिवार, ८ नोव्हेंबर रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. बाळू वानखडे यांच्याकडे ३ एकर शेत असून, त्यांच्या डोक्यावर बँक, सावकार व उधार-उसणवारी असे लाखाचेवर कर्ज होते. यावर्षी सोयाबीन पिकाने दगा दिल्यामुळे वर्षभराचा खर्च कसा चालवावा, या विवंचनेत असलेल्या वानखडे यांनी अखेर जीवनयात्रा संपविण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या पश्‍चात पत्नी, २ मुले, २ मुली असा परिवार आहे. दरम्यान, पातूरचे तहसीलदार राजेश वझिरे यांनी बाळू वानखडे यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. तसेच शासनाकडून अर्थसहाय्य मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले.