शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
2
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
3
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
4
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
5
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
6
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
7
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
8
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
9
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
10
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
11
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
12
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
13
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
14
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
15
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
16
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
17
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
18
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
19
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
20
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
Daily Top 2Weekly Top 5

मधमाश्यांच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू; एक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 17:52 IST

मोर्णा नदीकाठच्या शेतात शेतकरी तवक्कल खान बिस्मिल्लाह खान रविवारी काम करीत होते

हातरुण (जि. अकोला) : शेतात काम करीत असताना अचानक झालेल्या मधमाश्यांच्या हल्ल्यात एका शेतकºयाचा मृत्यू झाला असून, एक युवक गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी घडली. जखमी युवकावर उपचार सुरू असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.अंदुरा शेतशिवारातील मोर्णा नदीकाठच्या शेतात शेतकरी तवक्कल खान बिस्मिल्लाह खान रविवारी काम करीत होते. त्याच वेळी मोर्णा नदी पात्रात असलेले मधमाश्यांचे मोहोळ उठले. अचानक पाठीमागून आलेल्या मधमाश्यांनी शेतकºयास चावा घेण्यास सुरुवात केली. मोठ्या प्रमाणात असलेल्या मधमाश्यांनी घेरल्याने घाबरलेल्या शेतकºयाने बचावाचा प्रयत्न केला; मात्र या मधमाश्यांच्या हल्ल्यात शेतकरी तवक्कल खान बिस्मिल्लाह खान गंभीर जखमी झाले. मधमाश्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले शेतकरी तवक्कल खान यांना इस्ताक खान, सत्तार खान आणि इशरत खान यांनी तातडीने अकोला येथील सर्वोपचार दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले; मात्र शेतकरी तवक्कल खान बिस्मिल्लाह खान (वय ८०) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या मधमाश्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या इस्माईल खान माजिद खान (वय २७) हा युवक जखमी झाला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी