शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

हुंडा दिला नाही म्हणून विवाहितेचा छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2017 03:14 IST

अकोला : लग्नामध्ये हुंडा दिला नाही म्हणून विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ करणाऱ्या पतीसह पाच जणांविरुद्ध अकोट फैल पोलिसांनी रविवारी सायंकाळी गुन्हा दाखल केला.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : लग्नामध्ये हुंडा दिला नाही म्हणून आता घरी पाण्याची बोअर करण्यासाठी आणि व्यवसायासाठी माहेराहून पैसे आणण्याचा तगादा लावून विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ करणाऱ्या पतीसह पाच जणांविरुद्ध अकोट फैल पोलिसांनी रविवारी सायंकाळी गुन्हा दाखल केला. खरपमधील पंचशील नगरात राहणारी पायल जितेश सिरसाट (१९) हिने दिलेल्या तक्रारीनुसार, तिचा पती जितेश सिरसाट, सासू कोकिळा रामेश्वर सिरसाट, सासरे, रामेश्वर गणपत, दीर नीतेश व सागर (रा. भोड) हे तुझ्या वडिलांनी लग्नामध्ये हुंडा कमी दिला. त्यामुळे तू आता माहेराहून घरी बोअर करण्यासाठी आणि व्यवसायासाठी पैसे घेऊन ये, असा तगादा लावत; परंतु पायलने त्यांची मागणी पूर्ण न केल्यामुळे सासरच्या मंडळींनी तिला अश्लील शिवीगाळ, मारहाण करून घरातून काढून दिले. त्यामुळे पायलने महिला तक्रार निवारण कक्षाकडे तक्रार केली. महिला तक्रार निवारण कक्षाने याप्रकरणी चौकशी करून दोघांमध्ये तडजोड करण्याचा प्रयत्न केला. अखेर अकोट फैल पोलिसांनी पतीसह पाच जणांविरुद्ध भादंवि कलम ४९८ (अ), ३२३, ५०४, ५०६ (३४) नुसार गुन्हा दाखल केला.