निधन : उकर्डा भामोद्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:14 IST2021-02-05T06:14:37+5:302021-02-05T06:14:37+5:30
फोटो: निधन: पार्वतीबाई सारडा अकोला: खाेलेश्वर येथील प्रतिष्ठित उद्योजक शरद सारडा यांच्या मातोश्री पार्वतीबाई रामस्वरूप सारडा (८२) यांचे १८ ...

निधन : उकर्डा भामोद्रे
फोटो:
निधन: पार्वतीबाई सारडा
अकोला: खाेलेश्वर येथील प्रतिष्ठित उद्योजक शरद सारडा यांच्या मातोश्री पार्वतीबाई रामस्वरूप सारडा (८२) यांचे १८ जानेवारी रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली असा बराच आप्त परिवार आहे.
निधन : अशोकराव कोठारी
अकोला : तेल्हारा तालुक्यातील अडगाव बु. येथील रहिवासी तथा सध्या नवी मुंबई येथे राहणारे अनुराग कोठारी यांचे वडील ॲड. अशोकराव गोकूलदास कोठारी (७०) यांचे मुंबई येथे २२ जानेवारी रोजी अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा अनुराग, २ मुली, सून, नातवंडे व बराच आप्तपरिवार आहे. अकोल्यातील प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक पंकज कोठारी यांचे ते काका होत.
फोटो: