शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांच्या प्रश्नांवर चळवळ उभारण्याचा निर्धार

By admin | Updated: November 30, 2014 00:49 IST

अकोला येथे ‘शेतकरी जागर मंच’ची स्थापना

अकोला: दुष्काळी परिस्थितीच्या पृष्ठभूमीवर शनिवारी अकोल्यातील शासकीय विश्रामगृह येथे पार पडलेल्या जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या बैठकीत ह्यशेतकरी जागर मंचह्णची स्थापना करण्यात आली. शेतकर्‍यांच्या विविध समस्या आणि प्रश्न सोडविण्यासाठी जिल्ह्यात चळवळ उभारण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.यावर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांच्या विविध समस्यांच्या निवारणाच्या विषयावर जिल्ह्यातील शेतकर्‍यांची बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीत दुष्काळी परिस्थिती, शेतकर्‍यांच्या समस्या आणि प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. तसेच शेतकर्‍यांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी ह्यशेतकरी जागर मंचह्णची स्थापना करण्यात आली. दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांचे प्रश्न सोडविण्यासाठी जिल्ह्यात चळवळ उभारण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला. या बैठकीला मनोज तायडे, जगदीश मुरुमकार, प्रशांत गावंडे, कृष्णराव देशमुख, शिवाजीराव म्हैसने, सतीश देशमुख व इतर शेतकरी उपस्थित होते.