शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
4
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
5
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
6
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
7
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
8
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
9
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
10
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
11
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
12
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
13
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
15
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
16
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
17
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
18
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
19
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
20
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
Daily Top 2Weekly Top 5

कांदा बीजोत्पादन पेरणीलाही विलंब!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 13:45 IST

अवकाळी पावसामुळे बीजोत्पानाचा कांदा पेरणीला विलंब झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

अकोेला: जिल्ह्यात कांदा उत्पादन वाढत आहे; परंतु अवकाळी पावसामुळे बीजोत्पानाचा कांदा पेरणीला विलंब झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.जिल्ह्यात कांदा पिकाचे क्षेत्र वाढत आहे. त्याला शेतकरी गटदेखील कांदा लागवडीसाठी पुढे आले आहेत. शेतकरी गटांनी कांदा लागवड करू न भरघोस उत्पादन घेतले आहे. जिल्ह्यात कांदा हे भाजीपाला पीक दुर्मीळ होत चालले असताना, कृषी विभागाच्या पुढाकाराने पुन्हा कांदा बहरला असून, कांदा उत्पादनासाठी शेतकरी गट तयार झाले आहेत. कांदा बीजोत्पादनपासूनदेखील चांगले उत्पन्न मिळत असल्याने जिल्ह्यातील शेतकरी त्याकडेही वळला आहे. यावर्षी अवकाळी पावसामुळे लागवडीस एक महिना उशीर झाला आहे. अकोला तालुक्यातील शिवापूर, चिखलगाव, कापशी, माझोड आदी गावच्या शेतकऱ्यांनी बीजोत्पादनासाठी कांदा लागवड केली आहे.जिल्ह्यात कांदा उत्पादन वाफा पद्धतीने घेतले जाते. या पिकातून चांगला लाभ होत असल्याने शेतकरी गटांनी अल्पकाळात भरघोस उत्पन्न देणाºया या पिकावर लक्ष केंद्रित केले आहे. इतरही नावीन्यपूर्ण पिके घेण्याचा संकल्प शेतकरी गटांनी केला आहे. शेतकरी गटांना कांदा बीजोत्पादनासाठी मदत केली तसेच कृषी विभागाने काढलेल्या कांद्याच्या साठवणुकीसाठी कांदा चाळीला प्रोत्साहन दिले आहे. या जिल्ह्यात कांदा चाळी निर्माण करण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मार्गदर्शन करीत आहेत. त्यामुुळे कांदा उत्पादक शेतकºयांच्या आत्मविश्वास वाढण्यास मदत होणार असून, कांदा पिकाचे क्षेत्र पुन्हा वाढणार असल्याचा विश्वास शेतकºयांना आहे. कांदा साठवून ठेवण्यासाठी शेतकºयांनी कांदा चाळी तयार केल्या आहेत. यासाठी कृषी विभागाने शेतकºयांना मार्गदर्शन केले.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी