शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन वेळा कार बदलून रुपाली चाकणकर चौकशीला हजर, अशोक खरातप्रकरणी एसआयटीने केली प्रश्नांची सरबत्ती
2
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
3
Iran US War Update: युद्धविराम मोठ्या संकटात ! मालवाहू जहाजाला आग, कुवेतवर ड्रोन हल्ला
4
विशेष लेख: अमित शाह यांच्या खेळीने ममता बॅनर्जी चारीमुंड्या चीत
5
तामिळनाडू 'विजय'पथावर! मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच जनतेला दिले मोफत विजेचे गिफ्ट
6
सोनेखरेदी टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, 'वर्क फ्रॉम होम' सुरू करा; पंतप्रधान मोदींचे भारतीयांना आवाहन
7
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
8
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
9
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
10
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
11
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
12
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
13
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
14
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
15
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
16
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
17
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
18
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
19
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
20
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

आज उमेदवारांच्या भाग्याचा फैसला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:16 IST

बाळापूर: मतमोजणीसाठी होणार १३ फेऱ्या बाळापूर: तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतीच्या सदस्यपदासाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सोमवारी, खामगाव नाक्याजवळील शासकीय गोदामात ...

बाळापूर: मतमोजणीसाठी होणार १३ फेऱ्या

बाळापूर: तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतीच्या सदस्यपदासाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सोमवारी, खामगाव नाक्याजवळील शासकीय गोदामात होणार आहे. १२ टेबल व १३ फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी होणार आहे. प्रत्येक टेबलवर ३ असे ३६ कर्मचारी मतमोजणी करणार आहेत. तालुक्याच्या उत्तर भागाकडील काझीखेड या गावापासून मतमोजणी सुरु हाेणार आहे. यासाठी ८ निवडणूक अधिकारी व ८ सहाय्यक निवडणूक अधिकारी राहणार आहेत. मतमोजणी परिसरात बाळापूर व उरळ पोलीस स्टेशनचे ७ पोलीस अधिकारी, ७० पोलीस कर्मचारी व ३० होमगार्ड तैनात असणार आहेत. उपविभागीय महसूल अधिकारी डाॅ. रामेश्वर पुरी, तहसीलदार डी.एल. मुकुंदे यांच्या मार्गदर्शनात ८ निवडणूक अधिकारी मतमोजणी करुन निकाल जाहीर करणार आहेत.

-----------------------------

बार्शिटाकळी : २६ ग्रामपंचायतीसाठी मतमोजणी आज

बार्शीटाकळी : तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीमध्ये १५ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. सोमवार, १८ जानेवारी रोजी पंचायत समिती कार्यालयातील वसंतराव नाईक सभागृहात ही मतमोजणी होणार आहे. यासाठी पंचायत समिती परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

----------------