शहरं
Join us  
Trending Stories
1
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
4
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
5
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
6
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
7
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
9
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
10
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
11
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
12
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
13
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
14
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
16
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
17
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
18
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
19
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
20
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेतही ठिकठिकाणी साजरा होणार ‘श्रीं’चा प्रकट दिन!

By admin | Updated: February 18, 2017 03:25 IST

श्रीं’चा प्रकट दिन उत्सव १८ फेब्रुवारी रोजी साजरा होत आहे.

गजानन कलोरेशेगाव, दि. १७- संत गजानन महाराजांचा प्रकट दिन केवळ महाराष्ट्रापुरता र्मयादित राहिला नसून, अमेरिकेत यावर्षीदेखील ह्यश्रींह्णचा प्रकट दिन उत्सव १८ फेब्रुवारी रोजी साजरा होत आहे.अमेरिकेतील ह्यगजानन भक्त परिवारह्ण यांच्यावतीने गत काही वर्षांपासून या महोत्सवाचे आयोजन अमेरिकेतील प्रमुख शहरांमध्ये करण्यात येते. यावर्षीदेखील अमेरिकेतील विविध शहरात १0 ठिकाणी ह्यश्रींह्णचा प्रकट दिन उत्सव साजरा होणार आहे. तेथील प्रकट दिन सोहळा अमेरिका पूर्व वेळेनुसार सायंकाळी ५ वाजतापासून सुरु होईल. या सोहळ्यांचे आयोजन अमेरिकेतील अटलांटा (जीए) श्री गजानन महाराज मंदिर ( श्री सत्य नारायण स्वामी मंदिर ) क्युरी ड्राइव्ह, अल्फारेटा (जीए), बोस्टन (एमए) २५ ग्रेपवाइन अव्हेन्यु, लेक्झींगटन, डल्लास (टीएक्स), न्यू जर्सी (एनजे), जॉन एफ केनेडी, जर्सी रोड, सिएटल (डब्ल्यूए) श्री साईबाबा मंदिर रेड्मोंड, ओर्लान्डो (एफएल) चिन्मय मिशन, सिसेल्बेरी, एफेल, लॉस एंजेलिस (सीए) टोरांस येथे आयोजित करण्यात आला. सोबतच ओंटारिओ (कॅनडा), मिसिसौगा (ओंटारीओ सिटी) कॅनडा, पोर्टलंड (ओआर) तुअलातीन/शेरवूड (ओआर) या ठिकाणी तसेच युरोपातही लंडन येथेही या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.काकड आरती, पारायण, शेजारती अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन यानिमित्ताने करण्यात आले आहे. अमेरिकेतील श्रींचे भक्त त्यांच्या परिवार व मित्रमंडळीसहित हजारोंच्या संख्येने यात सहभागी होणार आहेत. उत्सवासाठी सहभागी होणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.