शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

देशी दारूची वाहतूक; दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2017 20:08 IST

पातूर : पातूर शहरामधून सध्या भरदिवसा दारूची मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक होत आहे. पातूर येथे ३१ मे रोजी पातूर पोलिसांनी पाच हजार रुपयांच्या दारूसह दोन आरोपींना अटक केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपातूर : पातूर शहरामधून सध्या भरदिवसा दारूची मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक होत आहे. पातूर येथे ३१ मे रोजी पातूर पोलिसांनी पाच हजार रुपयांच्या दारूसह दोन आरोपींना अटक केली.तालुक्यातील बोडखा येथे दारूची अवैध वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाल्यावरून पातूर पोलिसांनी ठाणेदार प्रकाश झोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली हे.काँ. दिनकर गुडदे, भूषण कुऱ्हेकर यांनी केलेल्या कार्यवाहीत मोटारसायकल व दारूसह दोघांना अटक करण्यात आली. सदर कारवाई बुधवारी दुपारी ३ वाजता करण्यात आली. मालेगाव तालुक्यातील मेडशी येथील वृषभ राजू केवट व राजू चंद्रकांत साठे हे दोघे एमएच ३७ एफ ६९३९ क्रमांकाच्या मोटारसायकवरून ५,१४० रुपये किमतीच्या ८६ क्वार्टर देशी दारूची अवैध वाहतूक करताना आढळून आले. त्यांच्याजवळून ८६ क्विंटल देशी दारू व ३५ हजार रुपये किमतीची मोटारसायकल जप्त करण्यात आली. हे वृत्त लिहीपर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.