एडिओंच्या लेखी आश्वासनाने सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:51 IST2020-12-04T04:51:22+5:302020-12-04T04:51:22+5:30

कृषी विकास अधिकारी मुरलीधर इंगळे यांनी शिवसेनेचे गटनेते गाेपाल दातकर यांना लेखी पत्र दिले. त्यामध्ये नमूद केले आहे ...

Concluding with the written assurance of Adio | एडिओंच्या लेखी आश्वासनाने सांगता

एडिओंच्या लेखी आश्वासनाने सांगता

कृषी विकास अधिकारी मुरलीधर इंगळे यांनी शिवसेनेचे गटनेते गाेपाल दातकर यांना लेखी पत्र दिले. त्यामध्ये नमूद केले आहे की, जिल्हा परिषदेला पंचायत समित्यांकडून सुमारे हजार ५०० शेतकऱ्यांचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. शुक्रवारपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा हाेईल. सध्या ६ हजार ५०० प्रस्ताव गट विकास अधिकारी व कृषी अधिकाऱ्यांना ८ दिवसाच्या आत प्रस्ताव सादर करण्याचा आदेश देण्यात येईल. गुरुवारी याबाबत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात विस्तार अधिकारी (कृषी), कृषी अधिकाऱ्यांची सभा घेण्यात येईल. देयक प्राप्त हाेण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार असून, ही देयके ग्रामसेवकांमार्फत सादर करण्यास गट विकास अधिकाऱ्यांना आदेश देण्यात येणार आहे.

Web Title: Concluding with the written assurance of Adio