शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
3
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
4
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
5
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
6
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
7
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
8
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
9
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
10
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
11
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
12
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
13
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
14
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
15
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
16
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
17
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
18
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
19
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
20
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

सफाई कर्मचार्‍यांचा ११ ऑगस्टपासून संप

By admin | Updated: August 3, 2014 00:23 IST

११ ऑगस्टपासून संप पुकारणार असल्याचे अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्यावतीने अनुप खरारे यांनी स्पष्ट केले.

अकोला : सफाई कर्मचार्‍यांचे वेतन व पेन्शन देण्याच्या मुद्यावरून प्रशासनाने घूमजाव केल्याचा आरोप करीत येत्या ११ ऑगस्टपासून संप पुकारणार असल्याचे अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्यावतीने अनुप खरारे यांनी स्पष्ट केले. शनिवारी प्रभारी आयुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी चर्चेच्या नावाखाली तीन तास ताटकळत ठेवल्याचा आरोप खरारे यांनी केला. सफाई कर्मचार्‍यांचे चार महिन्यांचे वेतन व सेवानवृत्त कर्मचार्‍यांचे पेन्शन थकीत आहे. तसेच प्रशासनाने सफाई कर्मचार्‍यांच्या बदल्यांमध्ये राजकारण केले. या सर्व मुद्यांवर चर्चा करण्यासाठी प्रभारी आयुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी ११ जून रोजी बैठक घेतली. त्यावेळी सफाई कर्मचार्‍यांच्या समस्यांचा त्वरित निपटारा करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले होते. तरी देखील प्रशासन थकीत वेतन अदा करण्यास तयार नसल्याचा आरोप अनुप खरारे यांनी केला. त्यामुळे येत्या ११ ऑगस्टपासून संप पुकारणार असल्याचे अनुप खरारे, पी.बी. भातकुले, शांताराम निंधाने, चरण उंटवाल, विजय सारवान, हरी खोडे, प्रताप झांझोटे, रमेश गोडाले, धनराज सत्याल, मदन धनजे, बबलू सारवान, सतीश पटोने, भारत सत्याल, बाबू संकत, नारायण मकोरिया, मनोज सारवान यांनी कळविले.