शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
2
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
3
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
4
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
5
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
6
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
7
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
8
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
9
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
10
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
11
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
12
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
13
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
14
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
15
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
16
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
17
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
18
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
19
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
20
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!

विदर्भात दोन दिवस पावसाची शक्यता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2020 1:03 PM

एक-दोन ठिकाणी गडगडाटासह पाऊस किंवा गारपिटीची शक्यता नाकारता येत नाही.

अकोला: विदर्भात दोन दिवस आणखी ढगाळ वातावरण व काही भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अकोला येथेही तुरळक भागात पावसाचा अंदाज कृषी हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.मध्य महाराष्ट्र, किनारी आंध्र प्रदेश, तामिळनाडू, ओडिशावर ९०० मीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. तर मध्य महाराष्ट्र अंतर्गत कर्नाटक या भागात ९०० मीटर उंचीवर कमी दाबाची द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. तसेच बंगालच्या उपसागरावरून वारे पूर्वेकडे वाहत आहेत तर हवेच्या खालच्या थरात पश्चिमेकडून वारे वाहत आहेत. या वाऱ्यांच्या संगमामुळे शनिवार, ८ फेब्रुवारी रोजी विदर्भात आणि छत्तीसगडमध्ये विखुरलेल्या स्वरूपात काही ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. तसेच एक-दोन ठिकाणी गडगडाटासह पाऊस किंवा गारपिटीची शक्यता नाकारता येत नाही.सदरचा पाऊस हा पूर्व विदर्भात पडण्याची शक्यता जास्त आहे; परंतु पश्चिम विदर्भातसुद्धा सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. तसेच दोन दिवसांनंतर थंडीचे प्रमाण वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाVidarbhaविदर्भRainपाऊस