शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

एलबीटीचुकारांच्या शोधासाठी मोहीम

By admin | Updated: May 3, 2015 02:15 IST

नवीन बांधकामांवर विशेष लक्ष

अकोला: महानगर पालिकेच्या हद्दीत येत असलेल्या तसेच स्थानिक संस्था कराचा भरणा न केलेल्या नवीन बांधकामधारकांची तपास मोहीम मनपाच्यावतीने सुरू करण्यात आली आहे. मनपा आयुक्त सोमनाथ शेटे यांनी शुक्रवारी स् थानिक संस्था कर विभागाच्या कर्मचार्‍यांसोबत गीतानगर व वाशिम बायपासस्थित नवीन बांधकामांची पाहणी करून संस्था कराचा भरणा न केलेल्यांना आपला थकीत कर भरण्याचा आदेश दिला. मनपा आयुक्तांनी गीतानगर येथील हरीश भोजवाणी, गोविंद अग्रवाल, मधुसुदन भुतडा, वाशिम बायपासस्थित आसिफ खां मुस्तफा खां व किल्ला चौकस्थित राजेश भारती यांच्या नवीन बांधकामांची पाहणी केली व त्यांना थकीत कर भरण्याचा आदेश दिला. कर न भरल्यास दंडात्मक कार्यवाही करण्याचा आदेशही त्यांनी दिला. या व्यतिरिक्त मनपा नगर रचना विभागाची परवानगी असलेल्या बांधकामधारकांकडून १ पट स्थानिक संस्था कर व अशा प्रकारची परवानगी नसलेल्या बांधकामधारकांकडून ५ पट शास्तीसह स्थानिक संस्था कर वसूल करण्यात यावा. तसेच नवीन बांधकामधारकांनी ३ दिवसांच्या आत स्थानिक संस्था करांचा भरणा करावा, अन्यथा दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही आयुक्त शेटे यांनी दिला आहे. यावेळी स्थानिक संस्था कर विभागाचे गजानन मुर्तळकर, नगर रचनाचे संदीप गावंडे, स्वीय साहाय्यक जितेंद्र तिवारी, दिलीप जाधव, सुधीर माल्टे, संतोष नायडू, उमेश सटवाले, संतोष सूर्यवंशी, देवेंद्र भोजने, गणेश टाले, शंकर शर्मा, विष्णू राठोड, मंगेश जाधव, राजू मिसुरकर, विजय हेडाऊ आदींचा सहभाग होता.