शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

पक्ष सोडून गेलेल्यांच्या उपस्थितीने उंचावल्या भाजप नेत्यांच्या भुवया!

By admin | Updated: November 24, 2014 01:41 IST

एकनाथ खडसे यांच्या भेटीसाठी नेत्यांची विश्रामगृहावर गर्दी.

अकोला- दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अकोला दौर्‍यावर आलेले महसूल व कृषिमंत्री एकनाथ खडसे यांच्या भेटीसाठी रविवारी शासकीय विश्रामगृहावर जिल्ह्यातील भाजप ने त्यांनी गर्दी केली होती. या गर्दीत भाजप सोडून गेले आणि भाजप उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढविणार्‍या नेत्याला बघून जिल्ह्यातील उपस्थित भाजप नेत्यांच्या भुवया उंचावल्या. ना. खडसे यांची अकोला जिल्ह्यासोबत पूर्वीपासूनच जवळीक राहिली आहे. त्यांचे भाऊ अकोल्यात राहत असल्याने त्यांचे येथे नेहमीच येणे-जाणे सुरू असते. यातूनच त्यांचे जिल्ह्यातील भाजप नेत्यांसोबत जिव्हाळ्य़ाचे संबंध निर्माण झाले आहेत. हा जिव्हाळा नाथाभाऊंनी तर जपलाच पण त्यांच्या सर्मथक नेत्यांनीही जपला आहे. त्यामुळेच दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि खासगी कार्यक्रमात सहभागी होण्याच्या निमित्ताने नाथाभाऊ अकोल्यात आले असता त्यांच्या भोवती भाजप नेत्यांची गर्दी झाली. आढावा बैठकीनंतर सायंकाळी ते काही वेळासाठी शासकीय विश्रामगृहात थांबले होते. यावेळी त्यांनी भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून निवेदनही स्वीकारले. जिल्ह्यातील भाजपचे चारही आमदार यावेळी विश्रामगृहावर उपस्थित होते. याशिवाय पक्ष संघटनेतील काही नेते व पदाधिकारीसुद्धा त्यांच्या भेटीसाठी आले होते. या गर्दीतच भाजप सोडून गेलेले माजी आमदार नारायणराव गव्हाणकरसुद्धा होते. त्यांनी नाथाभाऊंची भेट घेऊन त्यांना शे तकर्‍यांच्या प्रश्नाबाबत निवेदन दिले. गव्हाणकर यांना बघून ना थाभाऊंनी उत्स्फूर्तपणे त्यांचे स्वागत केले. गव्हाणकर आज तुम्ही भाजपमध्ये असते तर माझ्यासोबत मंत्रिमंडळात असते, असा टोलाही त्यांना लावला. यावेळी नाथाभाऊंनी त्यांना मुंबईला येण्याचे निमंत्रण दिल्याने तेथे उपस्थित भाजप नेत्यांच्या भुवया उंचावल्या. मुंबईचे आमंत्रण गव्हाणकरांना कशासाठी दिले, याबाबत चांगलीच चर्चा भाजप वतरुळात रंगली होती.