शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

बार्शीटाकळी तालुका @८६.३९ %

By admin | Updated: May 31, 2017 01:15 IST

बार्शीटाकळी : तालुक्याचा ८६.३९ टक्के निकाल लागला. तालुक्यातील २,७०४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी २,३३६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबार्शीटाकळी: माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने मंगळवारी इयत्ता बारावीचा निकाल जाहीर केला. यामध्ये बार्शीटाकळी तालुक्याचा ८६.३९ टक्के निकाल लागला. तालुक्यातील २,७०४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी २,३३६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तालुक्यातील बाबासाहेब धाबेकर कनिष्ठ महाविद्यलय बार्शीटाकळीचा निकाल ८८.२० टक्के, ज्ञानप्रकाश क.महा. पिंजर ८५.०३, बाबासाहेब धाबेकर क. महा. घोटाचा निकाल ९४.७३ टक्के, गुलाम नबी आझाद क. महाविद्यालय बार्शीटाकळीचा निकाल ७५.५१ टक्के, महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालय विझोराचा निकाल ९०.९७ टक्के, बाबासाहेब धाबेकर कनिष्ठ महाविद्यालय राहीत ८४.६१ टक्के निकाल लागला. गितांजली कनिष्ठ महाविद्यालय, कान्हेरी सरप ९५.९५ टक्के, सिद्धेश्वर कनिष्ठ महा. धाबा ८५.९८, सावित्रीबाई फुले कन्या क.महा. धाकली ८२.९०, जय बजरंग क.महा. रुस्तमाबाद ८०.०६ टक्के, मनोहर नाईक क.महा. महान ९६.६९, प्रो. जावेद खान क. महाविद्यालय महन ८१.२५, शिवाजी क.महा. राजंदा ८१.२५, आमीन उर्दू उच्च माध्यमिक विद्यालय पिंजर ५९.०९, संत बबनाजी महाराज क.महा. काजळेश्वर ६७.३४, वसराम आडे माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा साखरवीरा ९२.२४, संत तुकडोजी महाराज उच्च माध्यमिक आश्रमशाळा परंडा ९६.२५ टक्के, वेणुताई बिडकर कनिष्ठ कला महाविद्यालय सिंदखेड ७०.७६ टक्के, विठाई क.महा. खेर्डा बु. ८५.१६, ब्ल्यू बर्ड क. महा. कातखेड १०० टक्के, ज्ञानप्रकाश कनिष्ठ महाविद्यालय पिंजर ६७.५६ तर गुलाम नबी आझाद कनिष्ठ महाविद्यालय बार्शीटाकळी व्होकेशनलचा ८६.३१ टक्के निकाल लागला.