शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

कावडधारी शिवभक्तांचे अकोल्यात आगमण; राजराजेश्वराला जलाभिषेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 3:34 PM

पूर्णा नदीचे पाणी आणण्यासाठी गेलेल्या कावडधारी शिवभक्तांचे सोमवारी सकाळी अकोल्यात आगमण झाले.

अकोला : संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असलेला अकोल्याच्या कावड महोत्सवाला सुरुवात झाली असून, रविवारी गांधीग्राम येथील पूर्णा नदीचे पाणी आणण्यासाठी गेलेल्या कावडधारी शिवभक्तांचे सोमवारी सकाळी अकोल्यात आगमण झाले. पहिली कावड राजराजेश्वर मंदीराकडे रवाना झाली आहे. हजारो शिवभक्त दिवसभर कावडमधून आणलेल्या जलाचा अभिषेक राजराजेश्वराला करणार आहेत.शहराच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेला जोपासणाऱ्या पालखी व कावड उत्सवाला यंदा ७५ वर्षे पूर्ण होत आहेत.या अमृत महोत्सवात सहभागी होण्यासाठी शिवभक्तांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. गांधीग्राम येथील पूर्णा नदीचे जल घेऊन कावडधारी सोमवारी सकाळी शहरात दाखल झाले. त्यांच्या स्वागतासाठी अकोलेकर सज्ज झाले असून, ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. गांधी चौकात कावड व पालखींचे स्वागत करण्यात येत आहे.

जुने शहरातून सर्वाधिक कावडजुने शहरात कावड मंडळांची मोठी संख्या आहे. यंदा सर्वाधिक भरणे असलेली डाबकी रोडवासी मित्र मंडळ, हरिहरपेठमधून निघणारी श्री राम सेना मंडळाची कावड, मानाचे स्थान असणारी हरिहर शिवभक्त मंडळ, जय भवानी शिवभक्त मंडळ तसेच सर्वाधिक साडेचार हजार सदस्य संख्या असणाºया जय बाभळेश्वर शिवभक्त मंडळाच्यावतीने १०१ भरण्यांची कावड तसेच विठ्ठलाच्या दशर्नाचा देखावा अकोलेकरांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरली आहे.

पावसातही शिवभक्तांमध्ये उत्साहखांद्यावरून सर्वाधिक संख्येने भरणे आणण्यामध्ये जुने शहरातील काही प्रमुख कावड मंडळांचा समावेश आहे. सोमवारी वरुणराजाने हजेरी लावली. भरपावसातही शिवभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहावयास मिळाले.

टॅग्स :AkolaअकोलाIndian Festivalsभारतीय सण