शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
2
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
3
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
4
Latest Marathi News LIVE Updates: विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाची भ्रूणहत्या केली, फडणवीसांचा घणाघात
5
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
6
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
7
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
8
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
9
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
10
‘तुम्ही घुसखोर आहात का? हे सिद्ध करण्याची वेळ आणू नका’ म्हाडाच्या उपाध्यक्षांची नागरिकांना दमदाटी
11
शेअर मार्केटचे जोरदार सुरुवात; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,४१० पार...
12
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
13
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
14
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
15
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
16
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत; आरोपींची संख्या १० वर!
17
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
18
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
19
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
20
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

वाशिममध्ये युवकावर सशस्त्र हल्ला

By admin | Updated: September 28, 2014 00:09 IST

डोक्याला गंभीर दुखापत, युवक्याच्या हातातील अंगठय़ा, सोन्याची चेन लंपास.

वाशिम : येथील रमेश टॉकिज परिसरात असलेल्या रिगल कॅफे समोर एका युवकावर २0 ते २५ युवकांनी सशस्त्र हल्ला केला. ही घटना २६ सप्टेंबर रोजी रात्री ९:३0 च्या सुमारास घडली. येथील शिवाजी चौकामध्ये वास्तव्यास असलेले संतोष सत्यनारायण व्यास यांना २0 ते २५ युवकांनी रिगल कॅफे समोर असलेल्या एका गल्लीमध्ये अडवून विचारले की तुला आमच्या चिडीमारीबाबत रि पोर्ट कुणी दिला व कुणी सांगितले असे कारण समोर करून तलवार, लोखंडी पाईप व ईतर धारदार शस्त्रांनी मारहाण केली. या मारहाणीमध्ये व्यास यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. याशिवाय सं तोष व्यास यांच्या हातामध्ये असलेल्या सोन्याच्या अंगठय़ा , गळ्यातील सोन्याची चेन लंपास केली. संतोष व्यास यांचेवर वाशिम येथील सामान्य रूग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. याप्रकरणी व्यास यांनी वाशिम शहर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली. त्यांच्या या फिर्यादीवरून आरिफखाँ खुश्रीदखाँ, समशेरखाँ आरीफखाँ, शाररूखखाँ, इजाजखाँ ममताज, जुमेरखाँ शेरखाँ, एजाजखॉ पठाण, शकायत लियायत, जमीर हमीद, इल्लू, गब्बू नशीर यांच्यासह २0 ते २५ इसमांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास ठाणेदार संग्राम सांगळे करीत आहेत. परस्पर विरोधी असलेल्या या प्रकरणात नुरज हबी शेख गप्फार या महिलेने संतोष व्यास व पिंटू मदलाणी यांच्या विरूध्द तक्रार दिली. पिडीत महिलेने या दोघांवर घरात घुसून अलि शिवीगाळ केली व मारहाण केल्याचा आरोप केला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांविरूध्द भादंविचे कलम ४५२, २९४, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे वाशिम शहर पोलिस स्टेशनमध्ये नागरिकांनी चांगलीच गर्दी केली होती.