शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
5
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
6
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
7
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
8
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
9
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
10
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
11
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
13
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
14
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
15
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
16
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
17
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
18
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
19
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
20
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
Daily Top 2Weekly Top 5

चार सदस्यीय कुटुंबांनाही वार्षिक सवलत

By admin | Updated: September 28, 2014 00:27 IST

प्रवासी वाढवा अभियान : एसटी परिवहन महामंडळाचा निर्णय.

बुलडाणा : वार्षिक सवलत कार्ड योजनेचा लाभ आता चार सदस्यीय कुटुंबांनाही देण्याचा निर्णय राज्य परिवहन महामंडळाने घेतला आहे. या योजनेंतर्गत ५00 रूपयात वर्षभर दहा टक्के सवलत दरा त एसटीतून प्रवास करता येणार आहे.जास्तीत जास्त प्रवासी आकर्षित करून आर्थिक स्थिती भक्कम करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून विविध योजना राबविल्या जात आहेत. नवीन निर्णयानुसार राज्य परिवहन महामंडळाने वार्षिक सवलत कार्ड योजनेच्या नूतनीकरणाचेही दर कमी केले आहेत. पहिल्या वेळी १८0, दुसर्‍यांदा १६0 आणि तिसर्‍या तसेच त्यानंतरच्या नूतनीकरणासाठी १५0 रुपये वार्षिक सवलत कार्डसाठी आकारले जाणार आहेत. याशिवाय दीड लाख रूपयांच्या विम्याचे कवच ही सवलत घेण्यार्‍या सर्व प्रवाशांना मिळणार आहे.एसटी महामंडळाच्या राज्यातील ताफ्यात १७,0७७ बसेस असून, दररोज जवळपास ७२ लाख प्रवाशांची वाहतूक होते. ही सवलत योजना सर्व प्रकारच्या बससेवांसाठी लागू राहणार आहे. प्रवासी वाढवा अभियानातून एसटी महामंडळास, तसेच प्रवाशांनाही फायदा होत आहे. हे अभियान दरवर्षी राबविले जात असले, तरी यंदा ते जास्त गतीने राबविण्याचे प्रयत्न महामंडळातर्फे सुरू आहेत.