शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
3
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
4
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
5
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
6
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
7
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
8
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
9
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
10
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
11
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
12
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
13
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
14
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
15
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
16
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
17
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
18
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
19
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
20
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्याचे नवे जिल्हाधिकारी जी.श्रीकांत

By admin | Updated: May 15, 2015 01:42 IST

जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांची बदली.

अकोला: जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी अकोल्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) जी. श्रीकांत यांची गुरुवारी शासनामार्फत नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनामार्फत आयएएस अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये अकोल्याचे जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांची बदली करण्यात आली; मात्र त्यांच्या बदलीचे ठिकाण (पोस्टिंग) अद्याप निश्‍चित करण्यात आले नाही. फेब्रुवारी २0१३ मध्ये शिंदे अकोल्यात जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले होते. सव्वादोन वर्षाच्या कार्यकाळानंतर त्यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी अकोल्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

*नवे जिल्हाधिकारी सोमवारी रुजू होणार?

         अकोल्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून जी. श्रीकांत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विभागीय आयुक्तांकडून सातारा जिल्हा परिषदेच्या वार्षिक निरीक्षणाचा आढावा शनिवारी घेण्यात येणार आहे. त्यानंतर जी.श्रीकांत सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात रुजू होणार असल्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.