शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
3
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
4
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
5
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
6
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
7
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
8
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
9
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
10
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
11
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
12
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
13
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
14
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
15
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
16
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
17
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
18
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
19
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
20
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय शालेय बुद्धीबळ स्पर्धेत अकोल्याच्या संस्कृतीला रौप्य पदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 16:06 IST

अकोल्यातील जागृती विद्यालयाची विद्यार्थिनी संस्कृती संघदास वानखडे हिने संघाला राष्ट्रीय स्तरावर रौप्य पदक मिळवून दिले .

अकोला : सिल्वासा (दादर आणि नगर हवेली) येथे ६ ते ८ नोव्हेंबर या कालावधित पार पडलेल्या राष्ट्रीय शालेय बुद्धीबळ स्पर्धेत महाराष्ट्राच्या १४ वर्षा आतील मुलींच्या संघाचे प्रतिनिधीत्व करीत अकोल्यातील जागृती विद्यालयाची विद्यार्थिनी संस्कृती संघदास वानखडे हिने संघाला राष्ट्रीय स्तरावर रौप्य पदक मिळवून दिले .अमरावती विभागाची संस्कृती वानखडे, औरंगाबाद विभागाची तनिषा बोरामणीकर, पुणे विभागाच्या आदिती वावळ व धनश्री खैरमोडे तसेच नाशिक विभागाची सिया कुळकर्णी या पाच बुद्भिबळपटू खेळाडूंची १४ वर्षे वयोगटातील राष्ट्रीय स्पर्धेकरीता निवड झाली होती. सदर खेळाडूंनी महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व केले होते.या स्पर्धेत एकूण सहा डाव खेळविण्यात आले आहेत. महाराष्ट्र संघाने बिहार, कर्नाटक, सी.आय.एस.सी.ई., हरियाणा, गुजरात, या पाच संघावर मात केली. तर तमिळनाडूसोबत हार पत्करावी लागली. महाराष्ट्र व तमिळनाडू या दोन्ही संघाचे गुण सारखे होते. कारण तमिळनाडूला गुजरातने मात दिली होती. परंतु टाय ब्रेक दोन नुसार तमिळनाडूला प्रथम क्रमांक मिळाला. आणि महाराष्ट्र संघाला द्वितीय क्रमांक मिळाला.संस्कृतीच्या कामगिरीबद्दल जागृती शिक्षण प्रसारक संस्थेच्या अध्यक्ष शांताबाई धानोरकर, सचिव अ‍ॅड. विलास वखरे, मुख्याध्यापक अरुण लौटे, उपमुख्याध्यापक विनायक देशमुख, पर्यवेक्षक अरुण राऊत, क्रीडा शिक्षक राजेंद्र जळमकर, वर्गशिक्षिका लता पातोंड आणि शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी संस्कृतीचे कौतुक करून तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टॅग्स :AkolaअकोलाChessबुद्धीबळ