शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
2
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
3
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
4
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
5
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
6
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
7
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
8
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
9
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
10
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
11
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
12
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
13
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
14
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
15
नव्या आर्थिक वर्षात टाटा मोठा धमाका करणार! लवकरच ६ नव्या 'ढासू' कार बाजारात आणणार; बघा संपूर्ण प्लॅन
16
हॉटेलची रूम दिसते चकाचक, पण टॉयलेट सीटपेक्षा घाणेरड्या असतात 'या' गोष्टी; वापरताना सावधान
17
महिलांना दरमहा ३००० रुपये, मोफत बस प्रवास अन्...! सुवेंदू सरकार ॲक्शन मोडवर, १ जूनपासून खात्यात जमा होणार पैसे
18
"रस्त्यावर नमाज पठण चालणार नाही, प्रेमाने सांगून ऐकलं नाही तर..."; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा इशारा 
19
IPL 2026 सुरू असताना धोनी अचानक NSG कॅम्पमध्ये; कमांडोंसोबत केला नेमबाजीचा सराव (VIDEO)
20
“ST ही ग्रामीण भागासाठी अत्यावश्यक सेवा, तत्काळ भाडेवाढ करणार नाही, पण...”: प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

टाटा ४०७ ला अपघात; ९ जखमी, ४ गंभीर

By admin | Updated: May 22, 2014 19:45 IST

कुत्रा आडवा आल्याने व्याळानजीक घडली घटना

अकोला - व्याळा ते कान्हेरी मार्गावर धरणावरून काम करून टाटा ४०७ मध्ये परत जाणार्‍या मजुरांच्या मिनी ट्रकला कुत्रा आडवा गेल्याने गुरुवारी सकाळी अपघात झाला. या अपघातामध्ये ९ मजूर जखमी झाले असून, त्यापैकी ४ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
एमएच ०४ सीए ३५७२ क्रमांकाच्या टाटा ४०७ मध्ये उमरेड तालुक्यातील शिवापूर येथील धरणावरील काम करणारे मजूर भोकर तालुक्यातील हसनाबाद येथे आपल्या परिवारासह गावी जात होते. कान्हेरीगवळी ते व्याळा मार्गावरून जात असताना त्यांच्या मिनी ट्रकसमोरून अचानक कुत्रा आडवा गेला. त्यामुळे टाटा ४०७ च्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने या मिनी ट्रकला अपघात झाला. जखमींमध्ये २ छोटी बालकं, तीन मुलांसह ९ जणांचा समावेश आहे. या अपघातामध्ये बबन श्रीनागे (२१), कांताबाई श्रीनागे, सुनीता बनसोडे, उमाजी बनसोडे, सचिन बायने, मनू बायने, प्रवीण बनसोडे, दिनेश बनसोडे व भाग्यश्री बनसोडे हे जखमी झाले. यामधील चार जणांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.