शहरं
Join us  
Trending Stories
1
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
2
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
3
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
4
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
5
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
6
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
7
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
8
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
9
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
10
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
11
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
12
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
13
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
14
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला
15
तिरडीवर बसून निवडणूक अर्ज भरायला पोहचला उमेदवार; स्मशानभूमीत उघडलं कार्यालय
16
Income Tax विभागानं सुरू केली नवी सुविधा, कोट्यवधी लोकांना होणार 'हा' फायदा
17
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
19
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
20
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं

लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी जिल्ह्यातून साडेसात हजार उमेदवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2018 2:15 PM

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीनं अहमदनगर केंद्रावर महाराष्ट्र गट क (पूर्व) परीक्षा रविवारी ( दि.१० जून) रोजी घेण्यात येणार आहे. ही परीक्षा २६ उपकेंद्रांवर घेण्यात येणार असून जिल्हा केंद्रावर एकुण ७ हजार ५१२ उमेदवार परीक्षा देणार आहेत. शहरातील २६ उपकेंद्रांवर बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे.

अहमदनगर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीनं अहमदनगर केंद्रावर महाराष्ट्र गट क (पूर्व) परीक्षा रविवारी ( दि.१० जून) रोजी घेण्यात येणार आहे. ही परीक्षा २६ उपकेंद्रांवर घेण्यात येणार असून जिल्हा केंद्रावर एकुण ७ हजार ५१२ उमेदवार परीक्षा देणार आहेत. शहरातील २६ उपकेंद्रांवर बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे.उमेदवारांना सकाळी १० वाजता प्रवेश देण्यात येणार आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने प्रत्येक उपकेंद्रावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. या परीक्षेची प्रवेश प्रमाणपत्रे उमेदवारांनी स्वत:च आयोगाच्या वेबसाईटवरुन डाऊनलोड करुन घ्यावयाची आहेत.परीक्षेसाठी बैठक व्यवस्था खालीलप्रमाणे :१. रेसिडेन्शिअल ज्युनिअर कॉलेज, लालटाकीरोड, अहमदनगर (पार्ट अ)२. रेसिडेन्शिअल ज्युनिअर कॉलेज, लालटाकीरोड, अहमदनगर (पार्ट ब)३.रुपीबाई मोतीलालजी बोरा न्यु इंग्लशि स्कुल अ‍ॅण्ड ज्युनि. कॉलेज विश्रामबाग, अहमदनगर4. सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट हायस्कुल, किंग्जरोड, एल.आय.सी. आॅफीससमोर, अहमदनगर5. ए.ई.एस. भिंगार हायस्कुल, नगर-पाथडीर्रोड, भिंगार, अहमदनगर (480), 6. न्यू आर्टस् कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेज7. न्यू आर्टस कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेज8. चाँद सुलताना अँग्लो उर्दू स्कुल व ज्युनिअर कालेज, चर्चरोड, माणिकचौक अहमदनगर9. शासकीय तंत्रनिकेतन, बुरुडगाव रोड, अहमदनगर10. अशोकभाऊ फीरोदिया इंग्लिश मिडीयम स्कुल अ‍ॅण्ड ज्युनि. कॉलेज विश्रामबाग, अहमदनगर11. पी.ए. इनामदार इंग्लिश मिडी. स्कुल अ‍ॅण्ड ज्युनि. कॉलेज इकरा कॅम्पस् गोविंदपूरा, अहमदनगर12. पेमराज सारडा कॉलेज, सिव्?हील हॉस्पिटल समोर, अहमदनगर पार्ट अ13. पेमराज सारडा कॉलेज, सिव्?हील हॉस्पिटल समोर, अहमदनगर पार्ट ब14. दादा चौधरी विद्यालय, दासगणू पथ, पटवर्धन चौक, अहमदनगर15. दादासाहेब रुपवेते विद्यालय व ज्युनि. कॉलेज, तोफखाना, सिध्दीबागेजवळ, अहमदनगर16. महर्षी ग.ज. चितांबर विद्या मंदिर, सबजेलजवळ, अहमदनगर17. राधाबाई काळे महिला महाविद्यालय, तारकपूर एस.टी. स्टँडमागे, अहमदनगर18. रामराव चव्हाण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, एम.आय.डी.सी. निंबळकरोड, रेणुका माता मंदिरासमोर, अहमदनगर19. श्री माकंर्डेय माध्यमिक व उच्च माध्?यमिक विद्यालय, गांधी मैदान, अहमदनगर20. श्रीकांत पेमराज गुगळे हायस्कुल, माळीवाडा, डॉ. आंबेडकर मार्ग, अहमदनगर 21. सेंट सेव्हियर्स हायस्कुल, औत्रामरोड, तारकपूर, अहमदनगर22. रेसिडेन्शिअल हायस्कुल (जुने लॉ कॉलेज) लालटाकीरोड, अहमदनगर23. श्री समर्थ विद्या मंदिर (माध्यमिक) सांगळे गल्ली, अहमदनगर24. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालय मिशन कंपाऊंड जुना कापड बाजार, अहमदनगर25. रेसिडेन्शिअल हायस्कुल (आय.एम.आर.आर.डी.) लालटाकीरोड, अहमदनगर 26. पंडीत नेहरु हिंदी विद्यालय, एल.आय.सी. आॅफीसमागे, किल्ला मैदान, अहमदनगर

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय