शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
3
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
4
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
5
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
6
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
7
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
8
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
9
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
10
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
11
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
12
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
13
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
14
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
15
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
16
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
17
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई
18
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
19
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
20
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

नातींच्या हृदयस्पर्शी गळाभेटीने वृध्दाश्रम गहीरवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 4:09 PM

मांडवगण येथील मुलींच्या शासकीय निवासी शाळेतील विद्यार्थींनीनी विळद घाटातील मातोश्री वृध्दाश्रमातील निराधार आजोबा - आजींची सेवा केली.

बाळासाहेब काकडेश्रीगोंदा : मांडवगण येथील मुलींच्या शासकीय निवासी शाळेतील विद्यार्थींनीनी विळद घाटातील मातोश्री वृध्दाश्रमातील निराधार आजोबा - आजींची सेवा केली. यावेळी या आजोबा - आजींनी आम्हाला आमच्या नाती भेटल्याचे समाधान व्यक्त केले. यावेळी मुलींना अश्रु लपविता आले नाहीत. या हृदयस्पर्शी भेटीने मातोश्री वृध्दाश्रम गहीरवला.समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त पांडुरंग वाबळे व मुख्याध्यापिका शोभा कांबळे यांनी ही भेट घडवून आणली. वृध्दाश्रमातील आजी - आजोबा कसे राहतात, त्यांच्या वेदना समस्या काय आहेत, हे जाणून घेण्यासाठी मांडवगण येथील मुलींच्या शासकीय निवासी शाळेतील ६० मुलींची विळद घाटातील मातोश्री वृध्दाश्रमातील भेट आयोजित केली. मुलींनी वृध्दाश्रमातील त्यांच्या हातापायांची मालिश केली. कपडे धुतले. खोल्या साफ केल्या. त्यांच्याशी संवाद साधला. आजी-आजोबा आम्ही तुम्हाला भेटण्यासाठी परत येऊ तुम्ही एक दिवस आमच्या शाळेत या असे निमंत्रण दिले.डॉ. राजेंद्र धामणे व डॉ. सुचेता धामणे  यांचेही मुलांनी कौतुक केले. नम्रता शेटे, देविदास कोकाटे, सावित्री लबडे, द्रौपदी गावंडे सहभागी झाले होते. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा