शहरं
Join us  
Trending Stories
1
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
2
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
3
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
4
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
5
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
6
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
7
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
8
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
9
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
10
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
11
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
12
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
13
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
14
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला
15
तिरडीवर बसून निवडणूक अर्ज भरायला पोहचला उमेदवार; स्मशानभूमीत उघडलं कार्यालय
16
Income Tax विभागानं सुरू केली नवी सुविधा, कोट्यवधी लोकांना होणार 'हा' फायदा
17
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
19
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
20
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं

१०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेतच जन्मले बाळ; बाळ, बाळंतीन सुखरुप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 1:12 PM

पुलाचीवाडी ते इंदोरी फाटा दरम्यान मंगळवारी रात्री ११.५५ वाजता एका महिलेने १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतच मुलीला जन्म दिला आहे. बाळ ब बाळंतीन सुखरूप आहे.

अकोले : पुलाचीवाडी ते इंदोरी फाटा दरम्यान मंगळवारी रात्री ११.५५ वाजता एका महिलेने १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतच मुलीला जन्म दिला आहे. बाळ ब बाळंतीन सुखरूप आहे.अकोले तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागातील पुरुषवाडी येथील उषा युवराज सोनवणे (वय २६) या महिलेस बाळंतपणासाठी अकोले ग्रामीण रुग्णालयात १०८ क्रमांकाच्या रुगवाहिकेतून रात्री आणले जात होते. इंदोरी फाट्याजवळ  रुग्णवाहिका आल्यावर या महिलेच्या पोटात अधिक दुखू लागले. गाडी चालक दत्ता देशमुख यांनी प्रसंगावधान राखत गाडी सावधपणे चालविली.गाडीत असलेले डॉ.अनिल चव्हाण यांनी चालू गाडीतच उपचार करीत महिलेची बाळांतपणातून सुखरूप सुटका केली. बाळ ब बाळंतीन सुखरूप आहे.