ओबीसींवरील अन्याय सहन करणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:15 IST2021-06-27T04:15:18+5:302021-06-27T04:15:18+5:30

भाजप तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम यांनी प्रास्ताविक केले. गटनेते रवींद्र पाठक व शहराध्यक्ष डी. आर. काले यांनी उपस्थितांचे स्वागत केले. ...

Will not tolerate injustice on OBCs | ओबीसींवरील अन्याय सहन करणार नाही

ओबीसींवरील अन्याय सहन करणार नाही

भाजप तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम यांनी प्रास्ताविक केले. गटनेते रवींद्र पाठक व शहराध्यक्ष डी. आर. काले यांनी उपस्थितांचे स्वागत केले. याप्रसंगी उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे, कोल्हे कारखान्याचे संचालक प्रदीप नवले, भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षा माजी उपसभापती वैशाली साळुंके, रिपाइंचे जितेंद्र रणशूर, भाजप उपाध्यक्ष प्रभाकर शिंदे, नगरपालिका शिक्षण मंडळाचे विनोद राक्षे, माजी सभापती मच्छिंद्र केकाण, सुनील देवकर, माजी नगराध्यक्ष दिलीप दारुणकर उपस्थित होते.

कारखान्याचे उपाध्यक्ष अप्पासाहेब दवंगे, संचालक साहेबराव कदम, सोपानराव पानगव्हाणे, मनेष गाडे, विजय आढाव, कोपरगाव बाजार समितीचे सभापती संभाजी रक्ताटे, विजय वाजे, बबलू वाणी, वैशाली आढाव, फकीरराव बोरनारे, विलास वाबले, राजेंद्र कोळपे, अनुराग येवले, अविनाश पाठक, विक्रम पाचोरे, शिल्पा रोहमारे, शरद थोरात, महावीर दगडे, विश्वासराव महाले, मनोहर शिंदे, वैभव गिरमे, दीपक गायकवाड, अल्ताफ कुरेषी, अशोक लकारे उपस्थित होते.

सूत्रसंचालन दीपक चौधरी यांनी केले. भाजपचे शहराध्यक्ष डी. आर. काले यांनी आभार मानले.

फोटो - कोपरगाव

महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या वतीने सचिव स्नेहलता कोल्हे व जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली साईबाबा काॅर्नर कोपरगाव येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले.

Web Title: Will not tolerate injustice on OBCs