शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

रक्कम दुप्पट करण्याच्या बहाण्याने दोघा भोंदूंनी एकास लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:26 IST

श्रीगोंदा : बँकेच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी तुम्ही रोख पैसे घेऊन या आम्ही ती रक्कम दुप्पट करून देतो, असे आमिष ...

श्रीगोंदा : बँकेच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी तुम्ही रोख पैसे घेऊन या आम्ही ती रक्कम दुप्पट करून देतो, असे आमिष दाखवून करमाळा येथील दोन भोंदूंनी दत्तात्रय महादेव शेटे यांची ४ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजता हिरडगाव फाट्यावरील (ता. श्रीगोंदा) साईकृपा कारखान्याजवळ घडली.

याबाबत दत्तात्रय शेटे यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून दोन अज्ञात इसमांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.

करमाळा येथील शेटे यांना दोन अज्ञात व्यक्तींनी तुमच्यावर असलेले बँकेचे कर्ज फेडण्यासाठी तुम्ही रोख रक्कम घेऊन या आम्ही ती रक्कम दुप्पट करून देतो, असे सांगितले.

त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून आमिषाला बळी पडून शेटे हे साडेचार लाख रुपये घेऊन १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी सातच्या सुमारास हिरडगाव येथील साईकृपा कारखाना परिसरात आले.

त्यानंतर या दोन अज्ञात इसमांनी शेटे यांच्याकडून साडेचार लाख रुपये घेतले. शेटे यांच्या हातात तांदूळ, लिंबू, फुले ठेवून ती रक्कम भगव्या कपड्यामध्ये बांधून कारच्या डिकीमध्ये ठेवली. शेटे यांना कारला प्रदक्षिणा मारण्यास सांगितले. प्रदक्षिणा मारत असतानाच या दोन भोंदूंनी डिकीतील साडेचार लाख रुपये काढून घेतले व पसार झाले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रणजित गट करत आहेत.