शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

कुरणवाडीची पाणी योजना बंद

By admin | Updated: June 9, 2024 17:52 IST

राहुरी : राहुरी तालुक्याच्या पश्चिम जिरायती भागातील कुरणवाडी १९ गाव पाणी पुरवठा योजना चार दिवसांपासून बंद पडल्याने गावकर्‍यांवर दूषित पाणी पिण्याची वेळ आली आहे़

राहुरी : राहुरी तालुक्याच्या पश्चिम जिरायती भागातील कुरणवाडी १९ गाव पाणी पुरवठा योजना चार दिवसांपासून बंद पडल्याने गावकर्‍यांवर दूषित पाणी पिण्याची वेळ आली आहे़ वीजबिल थकल्याने महावितरणने योजनेचा वीजपुरवठा खंडित केल्याने ही वेळ आली आहे. कुरणवाडी पाणी योजना थेट मुळा धरणातून कार्यान्वीत करण्यात आली आहे़ योजनेकडे महावितरणची १७ लाख रूपयांची थकबाकी आहे़ पाणी पुरवठा योजना त्यापैकी साडेतीन लाख रूपये पहिल्या टप्प्यात भरण्यास तयार होते़ मात्र सर्व रक्कम एकाच वेळी भरण्याचा आग्रह महावितरणने धरला़ कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता महावितरणने कुरणवाडी पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा बंद केल्याने गावकर्‍यांबरोबरच जनावरांचाही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे़ टप्प्याटप्प्याने बील भरण्याचे साकडे कुरणवाडी समितीच्या पदाधिकार्‍यांनी महावितरणच्या अधिकार्‍यांना घातले़ मात्र अधिकार्‍यांनी शासनाकडे बोट दाखविले़ आम्हाला बील वसूल करण्याच्या सूचना असून संपूर्ण बील भरल्याशिवाय विज पुरवठा सुरू करता येणार नाही, अशी भूमिका अधिकार्‍यांनी घेतली़ गुहा, गणेगाव, चिंचविहिरे, कणगर खुर्द, कणगर बुदु्रक, वडनेर ताहाराबाद, म्हैसगाव, मल्हारवाडी, घोरपडवाडी, मोमीन आखाडा आदी गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे़ मध्यंतरी पाणी पुरवठा योजना बंद पडली असताना प्रसाद शुगरचे अध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी शासनदरबारी पाठपुरावा केला होता़ त्यानंतर पाणी पुरवठा योजना सुरू झाली होती़ (तालुका प्रतिनिधी) पाणीयोजना जि.प.ने चालवावी कुरणवाडी पाणी पुरवठा योजना जिल्हा परिषदेने चालविण्यास घ्यावी़ घोसपुरी, मिरी, तिसगाव, शेवगाव, पाथर्डी, बुºहाणनगर या पाणी पुरवठा योजनेप्रमाणे जिल्हा परिषदेने ५० टक्के अनुदान महावितरणकडे जमा करावे़ महावितरणकडून पाणी पुरवठा योजनेस व्यापारी पध्दतीने वीज दर आकारला जातो़ त्याऐवजी शेती पध्दतीनुसार वीज दर आकारण्यात यावा़ - अमोल भनगडे, अध्यक्ष कु रणवाडी पाणी योजना