पोलीस मित्र फोर्सच्यावतीने चांदबीबी महाल परिसरात वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:15 IST2021-06-10T04:15:52+5:302021-06-10T04:15:52+5:30
या उपक्रमात संघटनेचे चेअरमन प्रा. पंकज राजेद्र लोखंडे, राज्य अध्यक्ष अनिल गायकवाड, जिल्हाध्यक्ष शरद महापुरे, मोहन ठोंबे, ऋषिकेश ...

पोलीस मित्र फोर्सच्यावतीने चांदबीबी महाल परिसरात वृक्षारोपण
या उपक्रमात संघटनेचे चेअरमन प्रा. पंकज राजेद्र लोखंडे, राज्य अध्यक्ष अनिल गायकवाड, जिल्हाध्यक्ष शरद महापुरे, मोहन ठोंबे, ऋषिकेश थोरात, प्रशांत गांधी, वैभव आव्हाड, सचिन साळवे, अमित लोखंडे, ऋषिकेश गोपाळघरे, उमेश वाळके, इरफान पठाण, राजू भाकरे, जावेद सय्यद, संजय खडके, पोर्णिमा भाकरे, सायली भाकरे, दिव्या रोकडे, रेबिका भाकरे, ऋतुजा सरोदे आदी सहभागी झाले होते.
यावेळी लोखंडे म्हणाले, एक दिवसाचा पर्यावरण दिन साजरा करण्याऐवजी वर्षभर पर्यावरणाप्रती आस्था प्रत्येकाच्या मनात रुजली पाहिजे. एक दिवसच पर्यावरणाचे महत्त्व व कार्यक्रम नको आहे. या भावनेने पोलीस मित्र फोर्स योगदान देणार आहे.
फोटो- ०९ वृक्षरोपण
ओळी- पोलीस मित्र फोर्सच्या वतीने चांदबीबी महाल परिसरात वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले.