शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

तीन शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या

By admin | Updated: August 17, 2014 00:03 IST

अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागातील तीन शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत.

अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागातील तीन शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. यात एका अधिकाऱ्याची नाशिकला, दुसरे नगरमध्ये एका विभागातून दुसऱ्या विभागात तर पुण्याहून एका अधिकाऱ्याची नगरला बदली झाली आहे.सुमारे दीड वर्षापासून शिक्षणधिकारी प्राथमिक पदावरून बदलून आलेले दिलीप गोविंद यांची नाशिकला विभागीय उपशिक्षण सहाय्यक संचालनालय येथे सहाय्यक उपसंचालकपदी, त्यांच्या जागेवर पुण्याहून महाराष्ट्र संशोधन प्रशिक्षण केंद्रातून अशोक कडूस यांची शिक्षणाधिकारी प्राथमिकपदी बदली झाली आहे.निरंतर शिक्षण विभागातील शिक्षणाधिकारी सुनंदा ठुबे यांची माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारीपदी जिल्ह्यातच बदली झाली. बदलीचे आदेश शनिवारी राज्य सरकारच्या संकेत स्थळावर प्रसिध्द झाले आहेत. प्राथमिक शिक्षणाधिकारी गोविंद दीड वर्षापूर्वी जिल्हा परिषदेत बदलून आले होते. त्यांच्या कार्यकाळात शिक्षण विभाग चांगलाच गाजला. यात आंतरजिल्हा बदली शिक्षकांचा प्रश्न, बदली टाळण्यासाठी बनावट अपंग प्रमाणपत्र सादर करणाऱ्या शिक्षकांची विभागीय चौकशी पूर्ण झालेली होती. (प्रतिनिधी)