शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

धनगर समाजाचा रास्तारोको

By admin | Updated: August 5, 2014 23:58 IST

करंजी : धनगर समाजाला आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी पाथर्डी तालुक्यातील मिरी येथे मंगळवारी दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

करंजी : धनगर समाजाला आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी पाथर्डी तालुक्यातील मिरी येथे मंगळवारी दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.१५ आॅगस्टपर्यंत धनगर समाजाला आरक्षण न मिळाल्यास जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकर पिचड यांच्या घरावर धनगर समाजाच्यावतीने महामोर्चा काढणार नेण्यात येणार आहे. तसा इशारा धनगर समाज कृती समितीने यावेळी दिला. यावेळी धनगर समाजाच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत धनगर समाजाला काँग्रेस, राष्ट्रवादीने आरक्षण न दिल्यास पक्षाच्या विविध पदांचे सामूहिक राजीनामे देऊन विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या विरोधात भूमिका घेण्याचा इशारा काँग्रेसच्या महिला सेलच्या जिल्हाध्यक्षा अनिता वेताळ, काँग्रेसच्या महिला तालुकाध्यक्षा लता तागड यांच्यासह अनेक काँग्रेस, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिला.धनगर समाजाला आरक्षण देण्यास विरोध करणाने पिचड, वळवी यांचा निषेध करण्यात आला. धनगर समाजाच्यावतीने नवनाथ सोलाट, नारायण सोलाट, महेंद्र सोलाट, बाळासाहेब शिपनकर यांनी धनगर समाजाच्या भावना समजावून घेण्याचे आवाहन केले. तहसीलदार सुभाष भाटे यांना निवेदन देण्यात आले आपल्या भावना राज्य शासनाला कळविण्याचे आश्वासन त्यांनी दिले. (वार्ताहर)