शहरं
Join us  
Trending Stories
1
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
2
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
3
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
4
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
5
NEET Exam Paper Leak : "पप्पा, हाच पेपर येईल, हॉस्टेलमधील मुलींना द्या"; NEET चं केरळ कनेक्शन, १८० पैकी १३० प्रश्न लीक
6
कान्समध्ये अवतरली जणू स्वप्नातील परी! मिंट-ग्रीन गाऊनमध्ये आलिया भट्टचा 'प्रिन्सेस लूक' व्हायरल
7
Vastu Shastra: घरात पैसे टिकत नाहीत? मग चुकूनही 'या' दिशेला ठेवू नका तुमची तिजोरी!
8
सीजफायरचा फक्त देखावा! इराणने रशिया-चीनकडून जमवला शस्त्रास्त्रांचा डोंगर; 'या' देशांना दिला इशारा
9
ज्याने कपाटात 'सीक्रेट' कप्पा बनवला, त्यानेच हात साफ केला! ३० लाखांची चोरी करून कारागिर फरार
10
Gold Import: सोन्याच्या आयातीमुळे देशाच्या तिजोरीवर पडला मोठा भार, सोन्याने भारताची चिंता का वाढवलीये?
11
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
12
मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
13
अनधिकृत बाइक टॅक्सी ॲप्सवर कारवाईचे आदेश; प्रताप सरनाईक यांचे सायबर क्राइम विभागाला पत्र
14
देश प्रथम! PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; मंत्री शंभूराज देसाईंचा लंडन-पॅरिस दौरा रद्द
15
भाजप नेत्यांनी ५० गाड्यांच्या ताफ्यासह भोपाळला काढली रॅली, PM मोदींचं आवाहन नेते दुसऱ्याच दिवशी विसरले!
16
'या' Infra कंपन्यांची लागली लॉटरी! ११ हजार कोटींचा प्रोजेक्ट मिळताच स्टॉक सुस्साट, हाती आला रेल्वे-हायवेचा प्रोजेक्ट
17
Mumbai Crime: ब्युटीशियन मनाली यांची अंबोलीत हत्या; अवघ्या दोन तासांत मित्रास घाटकोपरमध्ये केले अटक
18
संध्याकाळपर्यंत कुणी ओळखत नव्हता, एका रात्रीत बनला हीरो, कोण आहे माधव तिवारी?  
19
बुधवारी अपरा एकादशी २०२६: ‘असे’ करा व्रत पूजन, शुभ मुहूर्त काय? पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सुप्यातील शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:16 IST

सुपा : पारनेर तालुक्यातील सुपा येथे राष्ट्रवादी युवतीच्या जिल्हाध्यक्ष राजश्री कोठावळे यांच्या वाढदिवसनिमित्त व ‘लाेकमत रक्ताचं नातं’ या उपक्रमांतर्गत ...

सुपा : पारनेर तालुक्यातील सुपा येथे राष्ट्रवादी युवतीच्या जिल्हाध्यक्ष राजश्री कोठावळे यांच्या वाढदिवसनिमित्त व ‘लाेकमत रक्ताचं नातं’ या उपक्रमांतर्गत आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात ५२ जणांनी रक्तदान केले.

मंगळवारी सकाळी शिबिराचे उद्घाटन आमदार निलेश लंके, राष्ट्रवादी युवतीच्या जिल्हाध्यक्ष राजश्री कोठावळे, ‘लोकमत’चे आवृत्तीप्रमुख सुधीर लंके आदी उपस्थितीत करण्यात आले. ‘लोकमत’चे सुपा प्रतिनिधी शिवाजी पानमंद यांनी स्वागत करून रक्तदान उपक्रमाची माहिती दिली.

नीलेश लंके म्हणाले, ‘लोकमत’ नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबवत असते. आपल्या संस्कृतीत दान, देणगी देण्यास खूप महत्त्व आहे. त्यात दुसऱ्याला जीवदान देणाऱ्या रक्तदानाला तर खूपच महत्त्व आहे.

सुपा पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीनकुमार गोकावे यांनी भेट दिली. त्यांच्या हस्ते रक्तदात्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सुप्याच्या सरपंच मनीषा रोकडे, ग्रामपंचायत सदस्या सुरेखा सचिन पवार, विजया काळे, इंदू औटी, शिवाजी येणारे, स्वाती इंगळे, मयुरी झरेकर, आनंदा कोठावळे, उद्योजक सचिन पवार, युवती राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षा पूनम मुंगसे, ग्रामस्थ उपस्थित होते. रक्तदान मोहिमेत महिलांनी व तरुणींनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला.

----

आजचे रक्तदाते..

विजया काळे, इंदू औटी, शिवाजी येणारे, स्वाती इंगळे, माया रोकडे, मनीषा रोकडे, सुरेखा पवार, गणेश होले, मयुरी झरेकर, आनंदा कोठावळे, स्वप्नील जायकर, अभिजित डोके, छाया कांबळे, पोपट दरंदले, शुभम शिंदे, विकास मोरे, शुभम गायकवाड, प्रसाद रोकडे, किरण गाडवीकर व इतर.

--------------

१४सुपा रक्तदान

सुपा येथे रक्तदान शिबिराचे उद्घाटन आमदार नीलेश लंके यांच्या हस्ते झाले. यावेळी राष्ट्रवादी युवतीच्या जिल्हाध्यक्ष राजश्री कोठावळे, ‘लाेकमत’चे सुपा प्रतिनिधी शिवाजी पानमंद, सचिन पवार, ग्रामपंचायत सदस्या सुरेख पवार, सरपंच मनीषा रोकडे व इतर.