शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
5
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
6
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
7
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
8
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
9
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
11
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
12
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
13
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
14
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
15
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
16
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
17
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
18
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
19
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
20
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
Daily Top 2Weekly Top 5

सहा आरोपी फरार

By admin | Updated: September 19, 2014 23:40 IST

तळेगाव दिघे : जनावरांचे मांस घेवून जाणारा मालवाहू ट्रक पेटवून पोलिस व अग्नीशामक दलाच्या वाहनांवर दगडफेक केल्याप्रकरणी तळेगाव दिघे व चिंचोली गुरवमधील एकुण ३२ तरूणांविरूध्द गुन्हा दाखल केला.

तळेगाव दिघे : जनावरांचे मांस घेवून जाणारा मालवाहू ट्रक पेटवून पोलिस व अग्नीशामक दलाच्या वाहनांवर दगडफेक केल्याप्रकरणी तळेगाव दिघे व चिंचोली गुरवमधील एकुण ३२ तरूणांविरूध्द तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यापैकी अटकेत असलेल्या २४ जणांना शुक्रवारी न्यायालयीन कोठडी मिळाली. पोलिसांची माहीती अशी, सोमवारी सायंकाळी मालवाहू ट्रक(क्रमांक एम.एच.४१, जे.७२०६) मधून नांदुर शिंगोटे- तळेगाव दिघे रस्त्यावरून जनावरांचे मांस नेले जात असल्याचे काही तरूणांना समजले. या तरूणांनी सदर ट्रक तळेगावनजीक अडवून पेटवून दिला. तसेच पोलिस व अग्नीशामक दलाच्या वाहनांवर दगडफेक केली. याप्रकरणी तालुका पोलिसांनी दिलीप दिघे, विकास दिघे, दीपक भागवत, निलेश दिघे, रामनाथ भागवत, प्रशांत क्षीरसागर, गोविंद दिघे, नवनाथ रहाणे आदींसह एकुण ३२जणांविरूध्द दंगल, मारहाण व सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करून २४ जणांना अटक केली. तर रोहीत शिंदे, विजय शिंदे, मच्छिंद्र दिघे, संजय कवाडे, पंढरीनाथ इल्हे, सचीन दिघे असे ६ आरोपी फरार झाल्याने त्यांचा शोध पोलिस घेत आहेत. आज दुपारी अटकेतील २४ आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.(वार्ताहर)